kajal ki siyahi se likhi slowed and reverb-kesariya tera video editing alight motion || gk creation
नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचा youtube चैनल मध्ये ज्याचं नाव आहे जी की करेक्शन इन मराठी तर मित्रांनो आपण आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आपण अलर्ट मोशन व्हिडिओ एडिटिंग कसं करतात ते शिकणार आहोत म्हणून मित्रांनो पूर्ण वाचायचा आहे आणि आपलं युट्युब व्हिडिओ पण पूर्ण एकदा बघायचे आहे आणि आता मित्रांनो आधी तुम्हाला आपलं आजचे व्हिडिओला एडिटिंग करण्यासाठी आलेत मशीन ची गरज पडणार आहे जर तुमच्याकडे आलेत मशीन तर ते डाऊनलोड करून घ्यायचा आहे तर आलेत मशीन अँप ची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती दिलेले तिथे डायरेक्ट मशीन दिलेले मी तुम्हाला तिथून आधी एप्लीकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे
नंतर मित्रांनो खाली मी तुम्हाला बेट मार्कशीट आणि ऑल मेटर ची लिंक दिलेली असतात तर आदित्य बेटमाक्षेगेपेक्षा लिंक इनपुट करून घ्यायचेत आणि ऑल मटेरियल चे लिंकने जी फाईल डाऊनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचे आहे तर आता बीटमार्क शेख इफेक्ट ची लिंक इनपुट केल्यानंतर आणि ऑल मेटरियल च्या लिंक आणि जीपीएल डाऊनलोड करून तिला एक स्टार्ट केल्यानंतर आता मित्रांनो आता आपला जो काय पहिला बीटमार्कच्या प्रोजेक्ट आहे तर त्या बीट मागच्या प्रोजेक्टला तिथून आधी ओपन करायचे आहे
तर आता बीटमग प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर आता तिथं मी तुम्हाला एक ब्लॅक फोटो आणि दोन ग्रुप लावून दिलेले आहेत तर आधी मित्रांनो आता काय करायचे आधी जो काही मी तुम्हाला एक ब्लॅक फोटो लावून दिलेला आहे खाली तर त्या ब्लॅक फोटोवरती क्लिक करायचे नंतर कलर अँड फील चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचाय नंतर त्या फोटोला लावून घ्यायचे बराबर ते तर अशा पद्धतीने नंतर आता आपले जे काही दोन ग्रुप आहेत तर सेम तसेच पद्धतीने त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ब्लॅक फोटो लावून दिलेले तर तुम्हाला काय करायचे त्या ग्रुपमध्ये जायचे आणि तिथे तुम्हाला जेवढे ब्लॅक फोटो दिसतील तर त्यांच्यावरती क्लिक करून कलर फिल्म मध्ये जाऊन तिथे तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत ओके
तर मित्रांनो आता तुम्ही ते सर्वे जे की आपल्या त्या ग्रुपमध्ये ब्लॅक फोटो होते आणि जो काही व्यापारी मी तुम्हाला एक ब्लॅक फोटो लावून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आता तुमचे फोटो वगैरे लावल्यानंतर आता मित्रांनो आता काय करायचे आपला जो काही पुढच्या भेटला काय पहिला अकरा पॉईंट 20 सेकंदावरती तर त्या बेटमाक वरती यायचे पहिला नंतर आता त्या भेट पहिला भेट मग पासून तर शेवटी पर्यंत मी तुम्हाला जेवढेही बीट मार्क लावून दिलेले तर ते सर्वे बीटमॅकला तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आहेत तर आता तुमचे फोटो लावण्यासाठी आता काय करायचे अजून आपला जो काही तुम्हाला प्लस बटन दिसत आहे मोठं तर त्या प्लस च्या बटन वरती क्लिक करून द्यायचे नंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथून काय करायचे तिथून मित्रांनो तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे म्हणून नंतर तुमचा फोटो घेतल्यानंतर पुढच्या भेट मग वरती यायचे नंतर त्या फोटोचा जो काही पुढचा भाग असेल तर त्याला कट करून द्यायचे त्या कट करण्याच्या आयकॉनवर क्लिक करून तर अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटी प्रांत जेवढेही बीट मार्क लावून दिलेले तर ते सर्व भेट मग प्रमाणे तुम्हाला तुमचे फोटो लागून घ्यायचेत ओके भावांनो तर मी सर्व फोटो लावून घेतो
नंतर मित्रांनो आता आपले जेवढेही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तरी सर्व लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपण जे काही आता बीटमक प्रमाणे फोटो लावलेले आहेत तर यांना आता आपल्याला एफिड पेस्ट करायचे आहेत तर यांना इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इनपुट केली असेल शेख इफेक्ट ची तर तिच्या एक प्रोजेक्ट बदलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वरती यायचे आहे त्यासाठी आता मित्रांनो बॅक बटन वरती क्लिक करून बॅक यायचे नंतर आपल्या शेक इफेक्ट च्या प्रोजेक्ट ला तिथून ओपन करायचा आहे
नंतर इफेक्ट चा प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर तिथे मी तुम्हाला दोन फोटो नव्हते पिक लावून दिलेले आहेत तर आधी आपला जो काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाव मध्ये जायचे तीन करायचे आणि तिथून त्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपण बनवत आहोत त्या प्रोजेक्ट यायचे नंतर आता अजून पुढे यायचे आता पुढे आल्यानंतर आता मी तुम्हाला शेवटपर्यंत जेवढेही दोन-दोन बीट मार्क लावून दिलेले आहेत तर ते सर्वे दोन दोन बीट मागच्या पुढे जे काय एक एक फोटो येतील तर त्या दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो पेस्ट करायचे आहे तर फोटो नाही पॅड पेस्ट करण्यासाठी दुसरा बेट मागच्या पुढच्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाव मध्ये जायचे तीन डॉटर क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आता आपले जे काही दोन दोन बेड मागच्या पुढे की फोटो येतील तर यांना हा वाला हे पॅड पेस्ट करून द्यायचा आहे तर यांना मी पटापटा वाले इकडे पेस्ट करून घेतो
तर मी आता आता जे काही दोन दोन बीट मागच्या पुढे एक एक फोटो येत होता तर यांना मी हवाले स्पीड पोस्ट करून दिलेले त्यानंतर अजून आपल्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट नंबरचा फोटो आहे तर त्या दोन नंबरच्या फोटोवरचे पेड कॉपी करून घ्यायचेत नंतर अजून आपण जो बनवत आहे त्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर आता आपले जेवढेही फोटो राहिलेले आहेत नाही बॅक लावलेले तर ते सर्वे राहिलेले फोटोंना हा वाले स्पीड पोस्ट करून द्यायचे आहे पटापट जश्या पद्धतीने आता आपण दोन दोन बीट मागचे पुढचे फोटो नाही पेस्ट केलेले होता तशाच पद्धतीने आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत नाही फेक लावलेले तर ते सर्वे राहिलेले फोटोंना हवाले स्पीड पोस्ट करून द्यायचा आहे
तर मित्रांनो आता मी जे काही राहिलेले फोटो होते तर यांना पण मी हवाले स्पीड पोस्ट करून दिलेले त्यानंतर आता मित्रांना आता आपले व्हिडिओ बनवून झालेला आहे आणि आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर्स आहे का दिसत आहे तर ते शेअरचा एकावर ती क्लिक करून द्यायचा आहे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठं एक्स्पोर्ट नाव दिसत आहे तर ते मोठे एक्स्पोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार
तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग हाच होता जर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काही समजलं नसेल तर आपला youtube व्हिडिओ आहे फुल तर ते युट्युब व्हिडिओ बघून घ्यायचे तर youtube चैनल चे नाव आहे जे की करेक्शन इन मराठी असं सबस्क्राईब चे youtube वरती जाऊन तुम्हाला आपला एक नंबर वरती चैनल येऊ लागणार मित्रांनो तिथून मित्रांनो तो व्हिडिओ बघून घ्यायचे जर तुम्हाला काही समजलं नसेल आणि मित्रांनो मी तुम्हाला खाली इंस्टाग्राम ची लिंक दिलेली आहे
तुम्ही मला इंस्टाग्राम वरती डायरेक्टली मेसेज करून विचारू शकतात तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल तर ती तर मी तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल करत असतो तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये
