नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचा अजून एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर मित्रांनो आपण आपला आजचा व्हिडिओ आपण आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा चा आगमनानिमित्त बनवलेला आहे तर आपला आजचा व्हिडिओ एकदम छान आणि भारी झालेले मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे तुम्ही सर्वांनी आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढी मटेरियल लागणारे भेटणं शेतीपेक्षा किंवा ऑल मटेरियल खाली तुम्हाला दिलेली आहे ओके भाऊंना एकदम फ्री मध्ये मटेरियल दिलेले मी तुम्हाला आणि आजचे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी आता आपल्याला गरज पडणार आहे जर तुमच्याकडे आलेत मसाज अँप नसेल तर ते पण डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं नंतर मित्रांना आता काय करायचे आता मित्रांनो मी तुम्हाला जे काही बीट मार्क आणि शेतीपेक्षा लिंक दिलेली आहेत तर ते दोघे लिंक आधी इम्पोर्ट करून घ्यायचे तुमच्या आलेख मोशन ॲप मध्ये तर ते दोघं लिंक इनपुट केल्यानंतर आता जे काही ऑल मटेरियल चे लिंक आहे तर ती ऑल मटेरियल ची लिंक आणि जी फाईल डाऊनलोड करून घ्यायचे आणि त्या जीप फैला एक्सट्राट करून घ्यायचा आहे कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे मटण यूज केलेले तरी सर्वे मटरेल तुम्हाला आपल्या जीप फाईल मध्ये भेटेल म्हणून मित्रांनो जी फाय डाऊनलोड करून त्याची फाईल ला ओपन करून घ्यायचे आता लगेच ओके
आणि तुम्हाला जर जी फाईल डाऊनलोड करता येत नसेल किंवा शेख इफेक्ट बीटमार्क ची लिंक इनपुट करता येत नसेल तर त्याच्यावर ते स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला हा youtube ला तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल वरती भेटून जाणार सिम्पल तुमचा मोबाईल मध्ये युट्युब ॲप ओपन करायचे ते तर सर्च करायचे जीके क्वेश्चन इन मराठी सर्च करायचे एक नंबर वरती तुम्हाला आपल्या चैनल येऊ लागणार तिथून त्या चैनल वरून तो व्हिडिओ बघून घ्यायचं एकदा नक्की हाऊ टू डाउनलोड मटेरियल
STAPE 1
त्यानंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील तर ते भेट मागच्या प्रोजेक्टला ओपन करायचा आहे नंतर आता भेट माग प्रोजेक्ट ला ओपन केल्यानंतर मित्रांना आता काय करायचे आता तिथं तुम्हाला एक मोठा प्लस बटन दिसतच्या बटणावर क्लिक करून द्यायचे आहे नंतर मीडियाचा ऑप्शन दिसेल तर त्या मीडियाचा ऑप्शन वरती क्लिक करून द्यायचे नंतर मित्रांनो आता तुम्ही जी काही जी फाईल डाऊनलोड करून त्या जीपला एक्सट्राट केले असेल तर तिच्या नावाचा एक फोल्डर बनलेला असेल जी की करेक्शन इन मराठी 258 नावाचा तर त्या फोल्डरला तिथून शिर्डी करून घ्यायचं आहे नंतर त्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो त्या फोल्डरमध्ये जेवढे फोटो आणि व्हिडिओ मटेरियल वगैरे असेल तिथे तुम्हाला सर्व दिसायला सुरुवात होऊन जाणार
तर तिथून मित्रांना आधी काय करायचे आधी मी तुम्हाला जे काही लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले तर ते व्हिडिओ सिलेक्ट करून घेऊन घ्यायची तिथून अशा पद्धतीन व्हिडिओ घेतल्यानंतर आता मी तुम्हाला पुढे तीन बीट मार्क लावून दिलेले तर ते तिघे भेट मग प्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांचे फोटो लावायचे आहेत गणपती बाप्पांचे फोटो लावण्यासाठी मित्रांनो अजून काय करायचे अजून तिथे तुम्हाला जे काय मोठं प्लस बटन दिसत आहे तर त्या मोठ्या प्लस च्या बटनवर क्लिक करून द्यायचे नंतर मित्रांनो मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांनो तिथं मी तुम्हाला गणपती बाप्पांचे फोटो दिलेले आहेत तर आता तुम्हाला जे काही फोटो घ्यायचे असतील गणपती बाप्पांचे तर ते फोटो घ्यायचेत नंतर पुढचे भेट मग वरती यायचे नंतर फोटोला पुढचे भेट मग पर्यंत ओढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बाकी मी तुम्हाला जेवढेही बीट माक लावून दिलेले शेवटी पर्यंत तर ते सर्व भेट मग प्रमाणे गणपती बाप्पांचे फोटो लावून घ्यायचे आहेत
सेक इफेक्ट ची तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट वर्ती यायच आहे तर शेख इफेक्ट च्या प्रोजेक्ट वरती आल्यानंतर मित्रांनो आता काय करायचे आता ते तुम्ही तुम्हाला एका गणपती बाप्पांचा फोटो वरती इफेक्ट लावून दिलेला आहे तर तुम्हाला त्या फोटोवर ती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे तीन डॉट वर क्लिक करायचे आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचे तिथून तर त्या फोटोवरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत त्यात फोटो वरचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर अजून आपण जो बनवत आहेत तर त्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे
STAPE 5
आता मित्रांनो आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर च आयकॉन दिसत आहे तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे आहे नंतर तिथे तुम्हाला व्हिडिओचा ऑप्शन दिसेल तर त्या व्हिडिओचा ऑप्शन वरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो तिथून तुम्हाला रेग्युलेशन सिलेक्ट करायचे ज्याही कॉलिटी मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ शेवट करायचा असेल तर ती क्वालिटीला तिथून सिलेक्ट करून घ्यायचे नंतर ते क्वालिटी सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला मोठं एक्स्पोर्ट नाव दिसेल तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवयाला चालू होऊन जाणार तर मित्रांना आपला आजचा ब्लॉग पोस्ट हाच होता जर तुम्हाला आजच्या ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर नक्कीच आपल्या वेबसाईट वरती दररोज आपले असेच नवीन नवीन एडिटिंग चे ब्लॉक पोस्ट वाचण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या या वेबसाईट वरती यायचं आहे
आणि जर तुम्हाला ब्लॉक पोस्ट वाचून काही समजलं नसेल एडिटिंग बद्दल तर त्याच्यावरती एडिटिंग वरती पण मी फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे youtube ला तर तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो तर youtube चैनल ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली मित्रांनो जर तुम्हाला काही समजलं नसेल ब्लॉक पोस्टमध्ये तर तो व्हिडिओ बघून घ्यायचे आणि जर व्हिडिओ बघूनही तुम्हाला काही समजलं नसेल तर मला इंस्टाग्राम वरती मेसेज करायचे तिथे मी तुमचे सर्वांचे रिप्लाय देतच असतो म्हणून मला instagram वरती तुम्ही मेसेज करून विचारू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर तर मित्रांनो आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये हेच होतं तर आता आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपले बाकीचे ब्लॉग पोस्ट वाचा आणि एडिटिंग शिका ओके
