majhya raja ra majhya shivba ra shiv jayanti alight motion editing gk creation in marathi

 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचे यूट्यूब चैनल मध्ये नाव आहे जी करेक्शन इन मराठी तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण शिवजयंती निमित्त बनवलेलं आहे आणि मित्रांनो आपला आजचा पण व्हिडीओ एकदम छान आणि भारी झालेला आहे तुम्ही आता स्टेटस मध्ये व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ एकदम छान आणि भारी झालेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हाच व्हिडिओ एडिट करायला शिकवणार आहे म्हणून मित्रांनो आपलं आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचे आणि आर्टिकल पण पूर्ण वाचायचा आहे तर मित्रांनो जर आज तुमच्याकडे अजूनही जुन्या वर्जन  आलेत मोशन  एप असेल तर ते ॲप चेंज करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो जुन्या वर्जन च्या आलेत मोशन ॲप मध्ये आपल्या आजच्या व्हिडिओ चे बेट मार्ग आणि शेख ची लिंक इम्पोर्ट होणार नाहीत जुन्या वर्जन च्या ॲप मध्ये म्हणून नवीन वर्जन वाला ॲप डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर ॲप ची लिंक तुम्हाला खाली दिलेले आहे तिथून ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे

तर मित्रांनो आता आधी काय करायचे आता जे काही तुम्ही भेट मार्ग आणि शेख इफेक्ट चे लिंक इनपुट केले असतील त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यापैकी जो आपला पहिला भेट मार्कच्या प्रोजेक्ट असेल तर त्याला ओपन करायचा आहे नंतर मित्रांनो तिथे तुम्हाला एक प्लस बटन दिसेल तर त्या प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तिथून आधी एक लिरिक्स व्हिडिओ घेऊन जायचं आहे नंतर ते लिरिक्स व्हिडिओ घेतल्या नंतर मित्रांनो पुढे आता तुम्हाला मी जेवढे ही भेट मार्क दिलेले आहेत त्यांच्या प्रमाणे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावून द्यायचे आहेत नंतर मित्रांनो फोटो लावण्यासाठी अजून प्लस च्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर अजून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचं आहे आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो घेऊन घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीने शेवटी पर्यंत मी जेवढे ही भेट मार्क दिलेले आहेत त्यांच्या प्रमाणे फोटो लावून घ्यायचे आहेत

त्यानंतर मित्रांनो आता सर्व भेट माग प्रमाणे फोटो लावल्यानंतर अजून आपला पहिला भेटणार आहे तर त्या पहिला भेट मार्क वरती यायचं आहे नंतर अजून प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे आणि तिथून मित्रांनो आधी एक मी ब्लॅक ग्रीन मध्ये व्हिडिओ दिलेले आहे तर ते व्हिडिओ घेऊन घ्यायचं आहे नंतर ते व्हिडिओ घेतल्या नंतर ब्लडिंग ऑफिस सिटी मध्ये जायचं आहे नंतर त्या व्हिडिओला तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि त्या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर तो कट करून द्यायचा आहे

त्यानंतर अजून पहिला बॅट मार्क वरती यायचं आहे नंतर अजून प्लस च्या बटन वरती क्लिक करायच आहे त्या नंतर मीडिया च्या ऑपशन मध्ये जायचं आहे आणि तिथून ब्लॅक शॅडो ची png घेऊन घायची आहे नंतर त्या png ला आपल्या विडिओ च्या शेवटी पर्यंत ओडून घायच आहे नंतर आजून पहिला बीट मार्क वरती यायचं आहे आहे आणि तिथून शिवजयंती नावाची PNG घेऊन घ्याची आहे आणि त्या png ला पण आपल्या विडिओ च्या शेवटी पर्यंत ओडून घ्याच आहे त्या नंतर आजून एक दा आपल्या विडिओ च्या सुरवाती ला यायचं आहे नंतर आजून प्लस च्या बटन वर्ती जायचं आहे आणि मीडिया मध्ये जायचं आहे आणि तिथून एक बॉर्डर png घेऊन घायची आहे

त्या नंतर आपलं सर्व मटेरियल वगैरे लावल गेलं आहे आता आपल्याला या फोटोस ला इफेक्ट लावायचा आहे आता इफेक्ट लावण्या साठी आजून बॅक बटण वर्ती क्लिक करून बॅक यायचं आहे नंतर आपला शेक इफेक्ट चा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे नंतर तिथं जो पहिला फोटो दिसत असेल त्या फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घायचे आहेत त्या नंतर आजून बॅक यायचं आहे नंतर आजून आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वर्ती जायचं आहे आणि तिथं गेल्या वर आता जे काही दोन दोन बीट मार्क च्या पुढे एक एक फोटो येईल त्या एक एक फोटोस ला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर पटापट सर्व फोटोनां इफेक्ट पेस्ट करून घायचा आहे नंतर आजून आपल्या शेक इफेक्ट च्या प्रोजेक्ट वर्ती जाऊन दुसऱ्या फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घायचे आहेत नंतर आता जेवढे ही फोटो असतील न इफेक्ट लावलेले तर त्या सर्व फोटोणा हा इफेक्ट पेस्ट करून घ्याचा आहे त्या नंतर

आजून इफेक्ट च्या प्रोजेक्ट वर्ती जाऊन तिथून शिवजयंती नावा च्या PNG वरचे इफेक्ट कॉपी करून घायचे आहेत त्या नंतर आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वर्ती यायचं आहे आणि तिथे जी शिवजयंती नावाची png लावली आहे आपण त्या png ला हा इफेक्ट पेस्ट करून दयाचा आहे त्या नंतर आपलं वीडियो बनून झालेलं आहे

आता या विडिओ ला सेव्ह करण्या साठी वर्ती जे शेर च आयकॉन आहे त्याचा वर्ती क्लिक करायच आहे नंतर काही एक्स्पोर्ट नाव दिसेल त्याचा वर्ती क्लिक करायच आहे त्या नंतर आपलं विडिओ सेव्ह होयला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आता भेटू या आपल्या पुढच्या विडिओ मध्ये

त्यानंतर मित्रांनो अलाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो मी जे काही तुम्हाला मी भेट मार्ग आणि इफेक्ट ची लिंक दिलेले आहे खाली तर ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे आहेत त्या नंतर आता जे काही तुमचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील भेट मार्ग आणि इफेक्टचा त्यांपैकी जो आपला पहिला भेट मार्क चा प्रोजेक्ट असेल तर त्या भेट मार्क च्या प्रोजेक्टला ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला एक प्लस बटण दिसेल तर त्या प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर तिथे तुम्हाला एक मीडियाचा ऑप्शन दिसेल त्याच्या वरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तिथून आता एक लिरिक्स व्हिडिओ एडिट करून घ्यायचा आहे नंतर ते लिरिक्स व्हिडिओ घेतल्या नंतर मित्रांनो आता अजून पुढे जाण्याच्या वरती क्लिक करायचं आहे नंतर आता पुढे तुम्हाला जेवढा ही भेट मार्ग दिसत असतील तर त्यांच्या तर माणिक तुम्ही तुमचे फोटो लावून द्यायचे आहेत तर फोटो लावण्यासाठी पण तेच करायचं आहे म्हणजेच मित्रांनो प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तिथून तुम्ही तुमचे फोटो घेऊन द्यायचे आहेत तर फोटो घेतल्यानंतर फोटो च्या झोप काही पुढचा एक्स्ट्रा पाठ असेल तर तो कट करून द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने शेवटी पर्यंत आपले जेवढे ही भेटणार आहेत त्यांचा प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत पटापट

त्यानंतर मित्रांनो अजून आपला जो पहिला भेटणार आहे तर त्याच्या वरती यायचं आहे नंतर अजून प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर अजून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर अजून तिथून एक मी ब्लॅक ग्रीन मध्ये व्हिडिओ दिलेले आहे तर ते व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे नंतर ब्लेंडिंग ओबेसिटी मध्ये जायचं आहे नंतर लाईट मध्ये जायचा आहे नंतर तिथून त्या व्हिडिओला स्क्रीन मध्ये करून द्यायचा आहे त्यानंतर त्या व्हिडिओचा जो काही पुढचा टप्पा असेल शेवटीचा तर तो कट करून द्यायचा आहे नंतर अजून आपल्या व्हिडिओच्या सुरवातीला यायचा आहे नंतर अजून प्लस बटन वर क्लिक कर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन द्यायची आहे तर ती बॉर्डर पीएनजी घेतल्यानंतर तिला पण आपल्या व्हिडीओ च्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

त्यानंतर आता आपले जेवढे ही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तरीही सर्वे लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपल्याला या फोटोंना इफेक्ट लावायचा आहे तर आता इथे लावण्यासाठी आता जे काही तुम्ही दुसरी लिंक इनपुट केले असेल तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रत्येक वरती यायचं आहे त्यासाठी मित्रांनो बॅक बटन वर क्लिक करून बॅक यायचे नंतर ती तुम्हाला एक प्रोजेक्ट असेल तर त्या व्यक्तीच्या प्रोजेक्टला ओपन करायचं आहे आणि तिथून मित्रांनो मित्रांनो तर त्या पहिला फोटो वरचे इफेक्ट  कॉपी करून घ्यायचं आहे तर फोटो वरचे इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटो वरती क्लिक करायचं आहे नंतर येथे नावामध्ये जायचं आहे आणि तिथून कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून आपण जो बनवत आहेत तर त्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आता पुढे जेवढे आता छोटी छोटी लिहिलेली फोटो असतील त्यांना हाला इफेक्ट पटापट पेस्ट करून द्यायचा आहे

तर ते सर्वे छोटी-छोटी हरवले फोटोंना इफेक्ट पॅस्टीक केल्यानंतर अजून द्यायचं आहे अजून आपल्या इफेक्टचा प्रोजेट वरती यायचं आहे आणि मित्रांनो तिथून दुसऱ्या फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून बॅक यायचं आहे अजून का आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वरती जायचं आहे नंतर आता जे काही 22 मार्च च्या पुढे एक फोटो येईल तर त्या एकेक फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे नंतर मित्रांनो अजून द्यायचं आहे अजून आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट वरती जायचं आहे आणि तिथे जो तीन नंबर वर ती फोटो आहे तर त्याच्यावर ची कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून बॅक यायचं आहे

Click To Download

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post