नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी की करेक्शन इं मराठी यूट्यूब चैनल मध्ये तर मित्रांनो आपलं आजचं जेवढे त्या आपण एका मराठी गाण्यावर तर बनवलेलं आहे तर ते मराठी गाण्याचं नाव आहे गालावरी खळी डोळ्यात धुंदी तर असा या गाण्याचं नाव आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपला आजचे एकदम छान आणि भारी झाले तुम्ही आता स्टेटस मध्ये व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ एकदम छान झालेल्या मित्रांनो आणि मित्रांनो आजचा एवढेच आपले जेवढे ही मटरेल मित्रांनो हे सर्व मटरेल आणि भेट मासी की पेट लिंक दिलेली तरी सर्व खाली तुम्हाला दिलेले तर तिथूनही मित्रांना भेट मार्ग आणि से किती लिंक इम्पोर्ट करून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे अजूनही जुन्या वर्जन ॲप असेल तर ते बदलून घ्यायचा आहे कारण की मित्रांनो आजच्या वयाचे आपले जेवढे लिंक्स आहेत तर त्या जुन्या वर्षांमध्ये इनपुट होणार नाही म्हणून मित्रांनो आधी न्यू वर्जन मला ॲप डाऊनलोड करून घ्यायचे तर न्यू वर्जन वाल्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती भेटून जाणार तेथून मित्रांनो ॲप डाऊनलोड करून घ्यायचं आहे
तर आता मित्रांना आता आधी काय करायचे अलाईट मोशन ह्यात ओपन करून घ्यायचं आहे आणि आता जे काही तुम्ही दोन लिंक इनपुट केले असतील त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यापैकी आपला पहिला प्रोजेक्ट असेल तर त्याला ओपन करायचा आहे तर भेटणार प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला एक प्लस बटन दिलेलं आहे तर त्या प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर मीडिया चा ऑप्शन मध्ये जायचं आहे आणि तिथून मित्रांनो एक एक्स व्हिडीओ घेऊन जायचं आहे आधी घेतल्यानंतर पुढे जाण्याच्या वरती क्लिक करायचं आहे नंतर आता पुढे तुम्हाला भेट माग दिसत आहेत तर त्यांच्या प्रमाणे आधी फोटो लावून घ्यायची तर फोटो लावण्यासाठी अजून प्लस बटन वर क्लिक करायचे नंतर इमेज अँड व्हिडिओ चा ऑप्शन मध्ये जायचे नंतर मित्रांना फोटो वरती क्लिक करायचे नंतर फोटो घेऊन घ्यायचे नंतर त्यानंतर फोटो क्लिक करायचे नंतर पुढे जाण्याच्या हिरो वरती दोन दा क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो अजून आपल्या फोटोचा स्वरातला यायचं आहे नंतर फोटो वरती क्लिक करायचं आहे नंतर अंड ट्रान्सफर मध्ये जायचं आहे नंतर तीन नंबरच्या ऐकन मध्ये जायचं आहे नंतर त्या फोटोला त्यातून झूम करून घ्यायचं आहे तिथे जिरेस दिलेले आहे ते डाव्या बाजूला ओढ्याच्या आहे नंतर तुमचा फोटो झूम होऊन जाणार त्यानंतर एक नंबरच्या ऐका वरती क्लिक करायचं आहे नंतर फोटोला थोडं आपल्या उजव्या साईडला घ्यायचा आहे नंतर तिथे एक तुम्हाला छोटीशी प्लस की दिसेल तर त्या प्लस की वरती क्लिक करून द्यायचा आहे नंतर अजून थोडे पुढे घ्यायचे दोन-तीन सेकंद पुढे घ्यायचे नंतर आपला फोटो मध्यभागी सरकवायचा आहे तर मध्यभागी केल्यानंतर अजून मित्रांनो आपल्या फोटोचा शेवटी यायचे आज मित्रांना आपल्या फोटोला थोडं डाव्या साईडला घेऊन जायचं आहे त्यानंतर आपला फोटो पाहिला फोटो ते स्क्रोलिंग वाला येथे टाईप करतो लागून गेलेला आहे आता मित्रांना आता आया फोटोच्या पुढे तुम्हाला आता जेवढे ही भेट मग दिसत असतील त्यांच्या प्रमाणे तुम्ही आता सिंगल फोटो लावून घ्यायचं पटापट कशा पद्धतीने आता आपणा फोटो घेतलेले त्याच्या पद्धतीने फक्त फोटो लावून घेतात कोणता लावायचा नाही फक्त फोटो लावून घ्यायचे शेवटपर्यंत
तर आता शेवटी पर्यंत सर्व फोटो लावल्यानंतर अजून मित्रांनो आपल्या जो पहिला खोट आहे तर त्याच्यावर यायचा आहे नंतर अजून प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर मीडियाचा ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर तिथे मी तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर ते व्हिडिओ जेवून घ्यायचं आहे नंतर ब्लेंडिंग ऑफिस सिटी मध्ये जायचं आहे नंतर तेथून लाईटन मध्ये जायचं आहे आणि त्या व्हिडिओला स्क्रीन मध्ये करून द्यायचं आहे नंतर आपल्या व्हिडिओचा शेवटी यायचे नंतर आता आपण जो व्हिडिओ घेतलेले त्याचा जो काही पुढचा भाग असेल तर तो कट करून द्यायचा आहे नंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचं आहे नंतर प्लसच्या बटन वरती क्लिक करायचे आहे नंतर मीडियाचा वाचीत मध्ये जायचं आहे आणि तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायची नंतर ते बोट इंजिन आपण आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत तोडून घ्यायचं आहे
त्यानंतर आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्वे लावले गेलेला आहे आता मित्रांनो आता आपल्याला या फोटोंना इफेक्ट लावायचा आहे तर आता एपिक लावण्यासाठी आता जिथे मी दुसरी लिंक इनपुट केले असेल इफेक्टची तर तिचा एक प्रचंड बनलेला असेल तर त्या प्रोजेक्ट घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो बॅक बटन वर क्लिक करून द्यायचे नंतर आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे नंतर तिथेच तुम्हाला पहिला फोटो दिसत तर त्याच्यावर ती क्लिक करून द्यायचे नंतर अजून इफेक्ट नावा मध्ये जायचे 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे आणि त्या फोटो वरचे कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून बॅक बटन वर क्लिक करून द्यायचे अजून पण आपण बनवतात प्रयोग व त्याचे नंतर अजून पुढचे जो आता पहिला फोटो लावलेले तर त्या फोटोला सोडून द्यायचे आता त्या फोटोच्या पुढे तुम्हाला जेवढे आपण फोटो लावलेला तर ते सर्व फोटो ना आता आला पेस्ट करून द्यायचा आहे तर मी पटापट आता हे सर्व फोटो नाही ते स्पष्ट करून घेतो तर्फे स्पष्ट करण्यासाठी पण मित्रांनो फोटो वरती क्लिक करायचं आहे इफेक्ट नावांमध्ये जायचं आहे 3 डॉट वरती क्लिक करायचे आहे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहेत
त्यानंतर आपलं व्हिडिओ बनवून झालेला आहे आता या व्हिडिओला शेव करण्यासाठी वरती जे तुम्हाला शेअर चॅट ऐकन दिलेले आहे तर त्या शेअरच्या ऐकन वरती क्लिक करायचं आहे नंतर खाली जे तुम्हाला मोठा एक्सपोर्ट नाव दिसत असेल त्याच्या वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा हे व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्