मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही जे आपलं कॅप कट प्रो आहे, याला ओपन करून घ्यायचे आणि जे व्हीपीएन वगैरे आहे ते तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे आधी, ठीक आहे. आता.
आता काय करायचं न्यू व्हिडिओवरती क्लिक करून जी इम्बल तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा आहे, ऍड वरती क्लिक करून फोटो ऍड करून घ्यायचे. खाली ऑप्शन स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशो मध्ये यायचं आहे. 9.16 रेशो घ्यायचा आहे, ओके करायचं आहे. या फोटोची लेयर अशाप्रकारे 20-30 सेकंदापर्यंत पहिले ओढून घ्यायचं, ठीक आहे? नंतर परत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्ही ओवरले मध्ये यायचं, ऍड ओवरले मध्ये यायचे. परत तुम्ही व्हिडिओज मध्ये यायचे, तर मी तुम्हाला बिटमार्क आयडी व्हिडिओ दिलेले आहे. तर हा तुम्ही घेऊन घ्यायचा ब्लॅक स्क्रीनचा, इथून याला ऍड करून घ्यायचं. जसं की इथून बघू शकता हा व्हिडिओ इथून मी घेतलेला आहे आणि ते ऍड केलेले आहे.
आता काय करायचं जसं मी तुम्हाला सांगणार आहे तसं करायचं. आधी आपल्या स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ हे नाव तुम्ही शोधायचं, ऑप्शन शोधायचं. तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरच जे काही ऑडिओ आहे, तर ते अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे.
आता काय करायचं आता जिथे स्मॉल कट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत राहू द्यायचं. आता इथे गायब होतोय, या ठिकाणी गायब होतोय. जिथे गायब होतोय इथे थांबायचे. वरचा मेन फोटो क्लिक करून स्प्लिट करायचं. आता जिथे नाव दिसतंय स्मॉल कट तिथे थांबायचं. आता या ठिकाणी दिसतंय इथे थांबायचं आणि स्प्लिट करायचे. अजून अशा प्रकारे जिथे हे नाव गायब होतंय तिथे थांबायचे आणि स्प्लिट करायचे. ठीक आहे या ठिकाणी गायब होतंय नाव तर इथे थांबायचे स्प्लिट करायचं परत जिथे दिसतंय तिथे थांबायचं अशा प्रकारे आता या ठिकाणी दिसत आहे.
स्प्लिट करायचंय. परत आता पुढे यायचं अजून.
आता इथं स्मॉल कट आहे, आता इथे गायब होतोय, जिथे गायब होतोय तिथे थांबायचे, स्प्लिट करायचे आणि पुढे यायचे आणि आता जिथं हे नाव येतंय, दिसतंय या ठिकाणी.
त्याला थांबायचे स्प्लिट करायचे.
परत पुढे यायचंय. आता इथून आता आपले बिट वन, बिट टू अशाप्रकारे सुरू होऊन जातील, ठीक आहे. आता काय करायचं आधी जिथे नाव हे गायब होतंय ज्या ठिकाणी नाव गायब होतंय तर इथे यायचं स्प्लिट करायचं आणि ज्या ठिकाणी बिट वन दिसतंय इथे थांबायचं इथे यायचं अशाप्रकारे मग इथं आपण स्प्लिट करायचं, ठीक आहे. अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही एवढे पार्ट कट करायचे. आता काय करायचं बिट वन, बिट टू जिथे आहेत पुढे आता शेवटीपर्यंत तर तिथपर्यंत तुम्ही काय करायचं पार्ट
पटापट हा फोटो स्प्लिट करून घ्यायचे आणि आपल्याला अजून सुरुवातीला छोटे छोटे फोटो पण स्प्लिट करायचे एकदम स्मॉल कट मध्ये ठीक आहे. तर ते आपण पुढे करून नंतर आधी काय करायचं तुम्ही बीट प्रमाणे पटापट तुमचा जो काही हा फोटो आहे तर तो तुम्ही स्प्लिट करून घ्या ठीक आहे. जसे की तुम्ही बघू शकता इथून आता मी पटापट स्प्लिट करून घेतो तर इथे बघू शकता इथपर्यंत स्प्लिट केल्यानंतर नंतर या व्हिडिओच्या शेवटी यायचे. नंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून फोटोचा इथून डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. आता
आता काय करायचं? आता जिथे हे स्मॉल कट जिथपर्यंत नाव आहे बघू शकता, तिथून आता आपण कट केलेले, आता हे.
आता इथपर्यंत नाव स्मॉल कट तर हा जो काही फोटो आहे तर याला थोडं झूम करून घ्यायचं अशा प्रकारे ठीक आहे. आता काय करायचं अशा प्रकारे प्रकारे फक्त एकदम छोट्या छोट्या साईज मध्ये तुम्ही फोटो स्प्लिट करायचे एकदम छोटे छोटे साईज मध्ये स्प्लिट करायचं जसं की इथं बघू शकता मी एवढ्या एवढ्या साईज मध्ये स्प्लिट करतोय तर तुम्ही अशा प्रकारे एवढ्या एवढ्या छोटे छोटे साईज मध्ये तुम्ही फोटो स्प्लिट करायचे. ज्या ठिकाणी स्मॉल कट नाव असेल तेवढाच फोटो तुम्ही अशा प्रकारे एकदम छोट्या साईज मध्ये स्प्लिट करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे. ठीक आहे मी स्प्लिट केलेले बघू शकता. आता पुढचं.
आता पुढे हे नाव गायब होते, हा फोटो जसा तसा रोज द्यायचे. आता पुढे या फोटोवरती नाव येतंय म्हणजे याला काय करायचं याला पण तुम्ही एकदम स्मॉल स्मॉल कट मध्ये तुम्ही तुमचा जो काही हा फोटो आहे तर.
तर तो तुम्ही स्प्लिट करायचे एकदम स्मॉल कट मध्ये ठीक आहे पटापट. तर मी हे छोट्या छोट्या साईज मध्ये कट केलेले आहेत, ठीक आहे बघू शकता. आता हे
आता काय करायचं? आता तुम्ही फक्त एक एक फोटो वरती यायचं अशा प्रकारे, नंतर इथे तुम्ही रिप्लेस मध्ये यायचे फोटो वरून.
फोटोमध्ये जाऊन तुम्ही वेगळे फोटो रिप्लेस करायचे.
तर पटापट काय करायचं तुम्ही तुमचे हे जे काही फोटो आहे ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे वेगवेगळे ठीक आहे. तर मी काय करतो फटाफट सगळे फोटो रिप्लेस करून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो इथे बघू शकता सगळे फोटो मी शेवटीपर्यंत रिप्लेस केलेले छोटे छोटे फोटो पासून तर सगळे मी रिप्लेस केलेले. आता हा जो काही बिटमार्क व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचं आहे ठीक आहे आणि नंतर काय करायचं आता इथं मी ज्या ठिकाणी सांगतोय तिथे यायचं आता एकदम सुरुवातीला यायचं आधी सुरुवातीला आल्यानंतर काय करायचं तुम्ही इफेक्ट्स मध्ये यायची व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये यायची.
घ्यायचे आणि वरती तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे असेल तर स्लॅश रिव्हील अशाप्रकारे रिव्हील अशाप्रकारे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे. सर्च केल्यावर आता इथे बघू शकता एक नंबरला आलेला आहे हा तुम्ही व्हिडिओ इथे घ्यायचे ओके करायचे इथे बघू शकता इथं लागून जाईल आणि नंतर काय करायचे याची लेयर तुम्ही काय करायचे हा जो इथं थोडा आपण एक फोटो सोडलाय मोठी लेयरवाला तर या ठिकाणपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे म्हणजे कमी करून घ्यायचे मागं. नंतर एवढं झाल्यानंतर
त्यानंतर ऍडजस्ट मध्ये जायचे आणि याचे जे काही स्पीडची रेशो आहे तर याला इथून अशा प्रकारे 85-86 पर्यंत करून घ्यायचं. ठीक आहे? अशा प्रकारे ठीक आहे 86 पर्यंत तुम्ही करून घ्यायचे. इथून काय करायचं फक्त डुप्लिकेट करायची इफेक्ट्सला. परत आता पुढचा जो आपली क्लिप आहे तर इथपर्यंत इथे यांना या व्हिडिओ इफेक्ट्सला लावून घ्यायची. ठीक आहे? आणि जिथे हा आपण एक फोटो सिंगल फोटो लावलाय तिथे परत तुम्ही इथे बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं परत एक लेयर कॉपी करायचं.
लेयर कॉपी करायची पीकची. परत अशा प्रकारे पुढच्या कोडून पर्यंत घेऊन घ्यायचे आणि परत पुढचा जिथे आपला एक सिंगल कोट आहे सोडलेला, तर इथे हे अशा प्रकारे लावून घ्यायचे ठीक आहे? तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही हे मी जशाप्रकारे लावतोय तसं तुम्ही व्हिडिओ इफेक्ट लावून घ्या, ठीक आहे? हा वाला तुम्ही कनेक्ट.
कमी केलेली बघू शकता. अशा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं चारही ठिकाण आहे. हाई पिक मागे पुढे झालेलं दिसेल पण इथं बराबर लागून गेलेले ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही हे चारही ठिकाणी हा तुम्ही इफेक्ट लावून घ्यायचे कॉपी पेस्ट करून ठीक आहे. आता जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे. आता काय करायचं आता या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशन मध्ये यायचे आधी ठीक आहे. आता इथून काय करायचं सगळ्यात पहिले इथं तुम्हाला एक इफेक्ट शोधायचे सापडत नसेल तर तुम्हाला सर्च कराव लागेल. तर इथं लवकर सापडणार नाही म्हणून काय करायचे सर्चिंग वरती.
सर्चिंग वरती क्लिक करून तुम्ही स्लाईड अशा प्रकारे स्लाईड अँड फ्लिप अशा प्रकारे टाकायचे ठीक आहे स्लाईड अँड फ्लिप अन ओके करायचं ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता या फोटोला इथून हा जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे तर तो म्हणजे सॉरी ॲनिमेशन आहे तर तो लागून गेलेला आहे. नंतर हे जे काही दोन आणि तीन नंबरचा फोटो आहे हा पुढचा आपण याला एक नंबरचा फोटो समजून हे मागचे जे काही छोटे छोटे तर त्यांचं आता आपलं काम झालेलं आहे म्हणून त्यांना सोडून द्या आता हा एक नंबरचा फोटो आपण समजू एक नंबर आता हे दोन नंबर, तीन नंबर तर हा दोन.
तर हा दोन नंबर आणि तीन नंबरचा पोर्टला तुम्ही कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचा ॲनिमेशन लावायचा हा वाला. सापडत नसेल तर ही स्पेलिंग बघून घ्या तुम्ही इथे वरती सर्च करायचे. नंतर तो ॲनिमेशन तिथे तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे. तर अशाप्रकारे पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे दोघं फोटूनं, ठीक आहे.
तर आता हे दोघं फोटोंना मी पॉपी कॅडल नावाचे ॲनिमेशन लावलेले बघू शकता, ठीक आहे. आता इथे काय करायचंय इथून आता आपल्याला हे जे काही चौकोनी बॉक्स आहे या ठिकाणी बघू शकता चौकोन बॉक्स आहेत छोटे छोटे. तर यांना काय करायचं आपल्याला ट्रांजेक्शन लावायचे, ठीक आहे. आपल्याला एकच ट्रांजेक्शन लास्ट पर्यंत लावायचं फक्त शेवटचा फोटो तुम्हाला सोडायचा आहे. तर मी
तर मी तुम्हाला आता सांगेल तशा प्रकारे तुम्ही लावायचे ठीक आहे. आता सिम्पली या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे आणि इथं तुम्ही वरती सर्चिंग मध्ये डेली झूम अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे डेली झूम आणि इथून बघू शकता इथे आले आहे हा तुम्ही ट्रांजेक्शन लावायचं ओके करायचं इथून अशा प्रकारे परत पुढच्या बॉक्स वरती क्लिक करून इथून तुम्ही ट्रांजेक्शन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही डेली झूम परत सर्च करायचे परत तुम्ही हा ट्रांजेक्शन इथून लावून घ्यायचे अशा प्रकारे शेवटपर्यंत लावत चालायचे फक्त शेवटचा एक जो बॉक्स आहे त्याला सोडून द्यायचे ठीक आहे.
तर मित्रांनो इथून बघू शकता हे जे काही चौकोन बॉक्स होते, तर सगळे चौकोन बॉक्सला मी हा ट्रांजेक्शन लावून घेतलेला आहे, डेली झूम. फक्त शेवटचा हा बॉक्स तुम्ही सोडून द्यायचे, ठीक आहे. आता जो काही शेवटचा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे, झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे, ठीक आहे. आता परत तुम्ही आता एकदम पुढे यायचे इथं स्टार्टिंगला म्हणजे इथून जे काही आपण ट्रांजेक्शन लावायला सुरुवात केलेली ज्या बॉक्स पासून, तर त्या बॉक्सचा पुढचा जो काही फोटो आहे, तर याचा स्टार्टिंगला यायचे, फोटोवरती क्लिक करून इथं तुम्हाला एक की फ्रेमच इथं ऑप्शन दिसतं. तर
तर स्टार्टिंगला इथे एक की फ्रेम द्यायचे, ठीक आहे. स्टार्टिंगला की फ्रेम दिल्यानंतर काय करायचं, याच फोटोच्या शेवटी यायचे एंडिंगला आणि इथे की फ्रेम द्यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं फोटोला तुम्ही एवढं झूम करायचे, ठीक आहे. अशाप्रकारे दोन फुटून झूम करायचे पण इथे तुम्हाला की फ्रेम वरती थांबायचे तेव्हा झूम करायचे, ठीक आहे.
आणि नंतर आता इथे बघू शकता किती छान प्रकारे फोटो इथून झूम होतोय. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं अशा प्रकारे शेवटीपर्यंत जे काही आपले फोटो आहेत, सगळ्या फोटोंना तुम्ही स्टार्टिंगला की फ्रेम लावायचे आणि शेवटचा की फ्रेम वरती येऊन झूम करायचे अशा प्रकारे. ठीक आहे, इथं स्टार्टिंगला की फ्रेम लावायचे. नंतर याच फोटोचा शेवटी घ्यायचे. इथं की फ्रेम तुम्ही लावू शकता किंवा डायरेक्ट झूम केला अशा प्रकारे की फ्रेम लागून जाईल, ठीक आहे.
अशा प्रकारे शेवटीपर्यंत फक्त शेवटचा एक फोटो सोडून द्यायचे आणि बाकी सगळ्या फोटोंना तुम्ही इथून की फ्रेम लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे. मित्रांनो आता इथे बघू शकता सगळे जे काही फोटो आहेत तर यांना मी इथून की फ्रेम लावून घेतलेले किती छान प्रकारे झूम होत आहे बघू शकता ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही की फ्रेम लावून घ्यायचे नंतर काय करायचं इथं जो आपला दोन नंबरचा तीन नंबरचा फोटो आहे तर हा सोडून द्या आता जो इथं आपला पहिला ट्रांजिशन लावलेला फोटो आहे तर याच्यावरती यायचे व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचं आहे.
डेकोर मध्ये यायचं ठीक आहे. डेकोरच्या ऑप्शन मध्ये यायचं आणि थोडंसं अशा प्रकारे खाली यायचं ठीक आहे. खाली चलायचं, तर इथं एक तुम्हाला इफेक्ट सापडायचाय. सापडत नसेल, तर मी तुम्हाला डायरेक्ट आता स्पेलिंग सांगतो. ती स्पेलिंग तुम्ही इथं सर्च करायची. ठीक आहे. तर तुम्ही वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचं, निऑन अशा प्रकारे सर्च करायचं. ठीक आहे.
हे तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे आणि ते एक नंबर लावून देईल तर हा पेज घ्यायचे व्हिडिओ पेज आणि याला याच जे काही लेयर आहे तर ती शेवटीपर्यंत ओढून घ्यायची आहे बस एवढंच करायचे. तर बघू शकता आता हे जे काही व्हिडिओ आहे तर आपलं ते रेडी झालेलं आहे बनवून. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बनवून घ्यायचे ठीक आहे. आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर सिम्पली इथे एआय एचडी क्वालिटी वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आहे. खालचे जे आहे तुम्ही फुल वाढून घ्यायचे लगभग ठीक आहे. नंतर एक्सपोर्ट वरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाईसच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा.
घ्यायचं आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.
