झालय वेदुंद त्या फुलाच्या सुगंधात मग मी वाऱ्यांकडे का पहावं एक चेहरा बसलाय माझ्या मनात मग मी साऱ्यांकडेच का पाहावं आणि अनेक प्रयत्न झाले मला आपलस करून घेण्याचे अनेक प्रयत्न झाले मला आपलस करून घेण्याचे जीव अडकलाय माझा चंद्रात मग मी ताऱ्यांकडे का पाहावं नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट च मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि
मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा उसे न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो आता चला मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय करायचे इथून आपल जे काही सुपर आहे तर इथून कनेक्ट करून घ्यायचे सर्वर ऑटो किंवा सिंगापूर वगैरे तुम्ही सिलेक्ट करायचे आणि कनेक्ट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायच आपल जे काही कॅपकट प्रो आहे त्याला ओपन करायच कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे ठीक आहे आता न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायच इथून तुम्ही आणि आता इथून तुम्ही काय करायच तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा अशा प्रकारे वरून तुम्ही फोल्डर सिलेक्ट करायचे तुमचा चा फोटोचा ठीक आहे. कोणता एक फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करून फोटो ऍड करून घ्यायचे इथून ठीक आहे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून एक्सप्रेस रेशो मध्ये यायचे 9.6 आहे रेशो घ्यायची टिक करायच आणि हा व्हिडिओ मुलं आणि मुली दोघांसाठी आहे
आणि कपल्स पण हा व्हिडिओ बनवू शकता सगळ्यांसाठी आहे ठीक आहे खूप छान प्रकारे इथ लरिक्स आहेत म्हणून तुम्ही सगळे जण हा व्हिडिओ बनवू शकता. आता काय करायचं शेवटी जो काही व्हिडिओ असेल लोगो तर इथून याला डिलि करून टाकायचे या फोटोची लेयरला 20ती सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे परत इथ स्टार्टिंगला यायचे सुरुवातीला इथ इथ खाली ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे वरून आपल जीपचा फोल्डर सिलेक्ट करायचा आजचा आणि नंतर व्हिडिओ मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायच आपला जो काही डायरीक्स व्हिडिओ दिलेला आहे मी ऑडिओ व्हिडिओ तर इथून याला ऍड करून घ्यायचे अशाप्रकारे ठीक आहे आता इथं हा व्हिडिओ आलेला आहे तर हा व्हिडिओ जशा जसा आहे तसा राहू द्यायचं वाटलस थोडं छोट वगैरे करून घ्या आता काय करायचं सर्वात आधी तुम्ही शेवटी यायचे ठीक आहे आता शेवटी जो काय ब्लॅक क्रीचा व्हिडिओ तर शेवटी यायच वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे एक्स्ट्रा पार्ट इथून तुम्ही डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर इथ तुम्हाला बीट वन ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी थांबायचे जसे की आता बीट वन नाव आहे
इथ थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत बीट टू जिथ आहे तर तिथे यायचे ठीक आहे तर आता इथच बीट टू आहे बघू शकता या ठिकाणी आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायच फक्त दोनच ठिकाण तुम्ही कट करायच आणि नंतर पूर्ण पूर्ण फोटो जसे तसा राहू द्यायचा ठीक आहे आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचं इथं एकदम फोटोच्या आधी स्टार्टिंगला यायचे इथं तुम्ही प्लस की आहे तर याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं इथं या फोटोच्या शेवटी यायचे आणि नंतर इथे की द्यायचे तर मित्रांनो हे की फ्रेम नंतर लाव आपण वाटलेस ठीक आहे नंतर लावून घेऊ तर इथून मी काढून घेतो नंतर मी तुम्हाला ते सांगतो ठीक आहे लॅरीस आपण लॅरीस लावून घेऊ आधी नंतर आपण की फ्रेम लावू ठीक आहे आता सर्वात पहिले मित्रांनो लॅरीस कुठून लावायचे जिथे
तुम्हाला आता लरीक्स ओवन आहे तर इथून आता स्टार्ट करायचे लॅरिक्स वन लॅरिक्स टू तिथून तुम्ही स्टार्ट करायचे ठीक आहे लॅरिक्स लावायचे एक एक करून तर तुम्ही काय करायच इथून थोडस आता काय करायच हा व्हिडिओ इथून थोडस झूम आउट करून इथ तुम्ही कोपऱ्याला खाली घेऊन घ्यायचे आणि लरिक्स घ्यायचे आता इथून ऍड ओले मध्ये काय करायच फोटोमध्ये यायचे आपल्या जीपच्या फोल्डर मध्ये लरी दिलेले जसे की आपली पहिली लरी आहे तर इथून हिला एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे आता मी इथ तुम्हाला गाणं प्ले करून दाखवू शकत नाही सांग प्ले करून दाखवत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे कॉपीराईट येईल म्हणून मी तुम्हाला फक्त इथ लावून दाखवतो तुम्ही जेव्हा ही पीएनजी लावणार तेव्हा तुम्ही व्हिडिओ प्ले करून घ्यायचे बराबर नाव येत लरीस बराबर मॅच होतय की नाही ते तुम्ही बघायचे ठीक आहे आता इथून तुम्ही काय करायच झूम करायचे एवढे अशा प्रकारे ठीक आहे झूम करायचे आणि नंतर काय करायच अशा प्रकारे फोटोचा शेवटीपर्यंत म्हणजे या ठिकाण पर्यंत आपला जिथ बीट वन स्टार्ट होतो तर इथपर्यंत ओढून घ्यायचे
ठीक आहे आता इथं खाली लरिक्स आहे ठीक आहे नंतर काय करायचं आता फक्त काय करायचे लरिक्स वरती राहू द्यायचे खालच्या लरिक्स वरतीच क्लिक करायचे आणि पुढे स्क्रॉल करून पुढे यायचे जिथ आता लरिक्स टू आहे तर इथे थांबायचे परत इथं हे का लक्स आहे तर ते मध्यभागी स्प्लिट करायचे परत आता लरिक्स थ्री आहे तर त्याच्यावरती यायचे आणि मध्यभागी स्प्लिट करायचे परत आता लरिक्स फोर आहे तर इथ पुढे यायचे ठीक आहे लरिक्स फोर वरती यायचे आणि लरिक्स फोर वरती आल्यानंतर स्प्लिट करायचे नंतर लरिक्स फ आहे बघू शकता इथ फ आणि स्प्लिट करायचे आणि लरिक्स सिक्स आहे तर इथ तुम्ही स्प्लिट करायचे आता लरिक्स सेन अशा प्रकारे तुम्ही लरिक्स प्रमाणे जे काही खालचे आपण लरिक्स घेतलेले ते तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे अशा प्रकारे पटापट तर बघू शकता टोटल आपले 10 पर्यंत लरिक्स आहे तर अशा प्रकारे स्प्लिट करायचे ठीक आहे आता इथ तुम्हाला खाली काही दिसणार नाही तुम्हाला वाटल गायब झाल खालचे पण तसं नाही राहता मित्रांनो काही टाईमाला दिसत नाही तर तुम्ही काय करायच इथ इथ बाजूला क्लिक करून बघायचे इथ कुठे इथ खाली जागावरती क्लिक करून बघायच बघू शकता पहिली लेरिक सिलेक्ट झालेली आता लरीक्सच्या पुढे इथं दुसरी लरी तर याच्यावरती क्लिक करायचे
आणि इथून तुम्ही रिप्लेस मध्ये तुम्ही काय करायचे आपला जीप फोल्डर सिलेक्ट करायचे आणि दुसरे जे लरिक्स आहे ते तुम्ही रिप्लेस करायचे ठीक आहे अशाप्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचे हे लरिक्स तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे आणि लरीक्स जर चुकीचे वाटत असेल तर तुम्ही एकदा बघून घ्यायचे इथ आणि ते चेंज करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट काय करतो सगळे लरिक्स रिप्लेस करून घेतो तर आता बघू शकता इथून आता मी द पर्यंत लॅरिक्स होते आपले लरिक्स होते म्हणजे द पर्यंत लरिक्स सगळे मी इथून रिप्लेस केलेले द लरिक्स ठीक आहे आणि शेवटी काय करायचे तर शेवटी सॉरी इथ आल गेल तर शेवटी काय करायच आता या फोटोच्या इथं शेवटी यायच आपला जिथून बिट वन स्टोर होत होता तर तिथे यायचे ऍड वरल्यामध्ये यायचे इथून तुम्ही दुसरे एक मी तुम्हाला इमोजची पीएनजी दिलेली आहे तर हे तुम्ही इथून ऍड करून घ्यायचे इथून शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि हिला पण तुम्ही अशाप्रकारे झूम करून घ्यायचे
वरती तुम्हाला जिथे लावायचे तिथे लावून घ्यायचे आणि वाटल्यास तुम्ही शेवटचे दोन फोटो तुम्ही रिप्लेस केले तर चालतील ठी जसे की इथून आता मी शेवटचे दोन फोटो इथून मी रिप्लेस केलेले जेणेकरून छान प्रकारे अजून आपला व्हिडिओ अट्रॅक्ट दिसेल ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला लरिक्सला निमेशन लावायचे निमेशन लावण्यासाठी काय करायच आता जी लरिक्स पहिली लरिक्स याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायच आता इन मधून तुम्ही काय करायचे इन मधून आणि आऊट मधून दोघांमधून आपल्याला ॲनिमेशन लावायचे दोन दोनच आपल्याला ऍनिमेशन लावायचे ते सगळे लरिक्सला लावायचे फक्त शेवटचे आप इमोजी लरिक्स आहे ते सोडून बाकी सगळे लरिक्सला तुम्हाला सेम निमेशन लावायचे ठीक आहे आता सगळ्यात आधी काय करायच इथून मी आता आयडिओ ऑफ करून घेतो आता तुम्ही काय करायच तुम्ही सर्वात आधी तुम्ही इन मध्ये स्लाईड लेफ्ट हा तुम्ही निमेशन शोधायचे सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करू शकता सापडून जाईल आता इथ तुम्ही स्लाईड लेफ्ट घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही जवळपास 1.3 पर्यंत किंवा 1.3 तीन च थोड मागे करू शकता ठीक आहे नंतर परत आऊट वरती क्लिक करायचे इथ आणि इथून तुम्ही काय करायचे इथ तुम्ही थोडसं खाली यायचे आणि तुम्हाला एक स्लाईड लेफ्ट नाव दिसेल
तर तुम्ही हे घ्यायचे आणि याची लेयर पण तुम्ही काय करायचे फुलने वाढवायची इथपर्यंत मित्रांनो याला तुम्ही कमीच ठेवायचे झरो.5 पाच पर्यंत तुम्ही कमीच ठेवायचे ठीक आहे जेवढी कमी ठेवले तेवढे छान दिसेल ठीक आहे आणि ओके करायचे आता बघू शकता किती मस्त आपल टेक्स्ट येत आणि अशा प्रकारे गायब होत तर सेम तुम्हाला काय करायचं सेम निमेशन तुम्हाला सगळे लरिक्स लावून घ्यायचे इथून इन मधून तुम्ही आधी काय करायच इथून तुम्ही स्लाईड लेफ्ट घ्यायचे नंतर याचे तुम्ही थोडेफार तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचे तुमचा या इमेज नुसार नंतर आऊट मध्ये यायचे तुम्ही जेव्हा ऐकणार व्हिडिओ म्हणजे प्ले करून लावणार तेव्हा तुम्हाला समजून जाईल किती रेस्ट ठेवायचे खालचे ठीक आहे आणि आऊट मधून तुम्हाला काय करायचं स्लाईड लेफ्ट हा निमेशन लावायचे आणि याची रेस तुम्ही कमीच ठेवायचे ठीक आहे तर सगळे जे आपले लरिक्स पीएनजी पटापट तुम्ही यांना काय करायचे दोन निमेशन लावून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता दोघे निमेशन सगळे लिकर पीएनजीना लावून घेतो मग बाकीचे प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो तर बघू शकता
मित्रांनो आता जेवढे आपले द लरिक्स होते तर त्यांना मी निमेशन लावून घेतलेले ठीक आहे नंतर फक्त काय करायच आता हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आपण जो घेतलेला होता तर दोन्हीला डिलीट करून घ्यायचे आधी ठीक आणि आता मेन गोष्ट तुम्ही लक्ष देऊन बघायचे ठीक आहे आता जो काही फोटो आहे फोटोवरती क्लिक करायच आणि फोटो असा घ्यायचे मित्रांनो की वरती थोडी जागा रिकामी पाहिजे असा फोटो तुम्ही घ्यायचे फोटो आपला खाली पाहिजे आणि वरती एवढी जागा रिकामी पाहिजे असा तुम्ही फोटो घ्यायचे ठीक आहे जर फोटो नसेल तर तुम्ही इथून रिप्लेस करून तुम्ही आधी जो रिकामी जागावाला फोटो असेल थोड एडिट वगैरे करायचे वरती थोडी जागा सोडायची मग तुम्ही लावायचे ठीक आहे जेणेकरून छान प्रकारे आपल्या फोटो दिसेल ठीक आहे आणि आता काय करायचं आता एकदम स्टार्टिंगला यायचे फोटोच्या आणि इथ तुम्हाला एक की फ्रेमच ऑप्शन आहे या ठिकाणी तर याच्यावरती क्लिक करून स्टार्टिंगला एक की फ्रेम लावायचे आणि डायरेक्ट फोटोच्या शेवटी यायचे आणि इथ मी आधीपासून एक की फ्रेम लावले होते म्हणून इथे दिसत आहे
तर समजा मी इथून ही की फ्रेम काढून घेतलेले आता काय करायचे आता सिम्पली काय करायचे दोन बटून फोटो थोडा झूम करायचे किंवा झूम होत नसेल तर फोटो वरती क्लिक राहू द्यायचे बाहेरन जायच ठीक आहे आणि खाली ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे ट्रान्सफॉर्म मध्ये यायचे ऍडव्हान्स मध्ये यायचे झूम मध्ये यायचे आणि हा जो काही फोटो आहे त्याला तुम्ही झूम करायचे ठीक आहे जेणेकरून छान प्रकारे आपला झूम होताना फोटो दिसेल ठीक आहे तर मी इथून जवळपास आता 110 पर्यंत झूम केलेले तुम्हाला जेवढे ठीक वाटेल तुमच्या फोटोच्या हिशोबाने तेवढे तुम्ही झूम करायचे ठीक आहे नंतर परत एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे बाजूच्या रोवरती क्लिक करून एपीएस मध्ये यायचे व्हिडिओ एपीएस मध्ये यायचे आणि थोड लोडिंग होईपर्यंत थांबायचे ठीक आहे आणि लोडिंग झाल्यानंतर काय करायचे इथ तुम्ही रेट्रो मध्ये यायचे ठीक रेट्रो ऑप्शन मध्ये यायचे आणि रेट्रो ऑप्शन मध्ये आल्यानंतर इथ तुम्ही थोडं खाली यायचे आणि इथ बघू शकता
विगनेक ग्रेन नावाचा एक व्हिडिओ आहे तर तुम्ही हा इथून घ्यायचे जर हा व्हिडिओ सापडत नसेल तर स्पेलिंग तुम्ही थ वरती सर्च करायचे नंतर तुम्हाला सापडून जाईल तर इथून हा व्हिडिओ घ्यायचे व्हिडिओ पेस लावल्यानंतर बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ दिसायला लागला आहे आता सिम्पली जो काही व्हिडिओ याची लेयर तुम्ही जिथ आपला बीट वन सुरू होतो म्हणजे इथ या ठिकाणी पासून 20 सेकंदापासून तर इथपर्यंत ओडून घ्यायचे आणि शेवटचे जे काही दोन फोटो आहे त्यांना आता आपल्याला ऍनिमेशन लावायचे परत आता काय करायच आता जो काही छोटा कट केलेला फोटो आहे तर त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायच कॉम्बो मध्ये येऊन झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे
आता पुढचा फोटो वरती क्लिक करून ॲनिमेशन वरती येऊन तुम्ही काय करायचंय पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आणि बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ दिसायला लागलेला आहे ठीक आहे या पुढच्या दोन फोटोना तुम्हाला जर ॲनिमेशन लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता जर तुम्हाला वाटलं तुम्हाला लावायचं तर तुम्ही लावले तरी चालतील ठीक आहे तुमच्या सोबाने तुम्हाला लावायचे असतील बॉडी पिक्स किंवा निमेशन वगैरे तुम्ही लावले तरी चालतील चालतील नाही लावले तरी चालतील जसे की आता मी इथून फ्रिगमेंट क्लोन हा लावून घेतलेला आहे मला छान वाटते म्हणून तुम्ही लावला तर चालेल नाही लावला तर चालेल ठीक आहे आणि हा व्हिडिओ कपल्स मुलं मुली सगळ्यांसाठी सगळे हा व्हिडिओ बनवू शकता. आता बघू शकता मित्रांनो आता आपल पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले किती छान प्रकारे आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग झालेले आहे सिम्पली काय करायचे
आता वरती ए अल्ट्रा वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि फ्रेम रेट तुम्ही 50 ठेवायचे या व्हिडिओ साठी आणि खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायची आणि एक गोष्ट मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्या आधी एक गोष्ट तुम्ही करायची आता आपण तो डायरेक्ट ब्लॅक स्क्रीन वाला जो व्हिडिओ होता आपल्या लरीचा तर तो आपण डायरेक्ट डिलीट केला तर त्याच्यावर वरचा आपण ऑडिओ घेतले नाही आयडिओ घेतला नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ ऍड करायचे तर तुम्ही खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि स्टार्ट ऑडिओ वरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे नंतर या ब्लॅक ग्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करून डिलीट करायचे आणि नंतर परत तुम्ही सेम पद्धतीने सेटिंग ठेवायची आणि एक्सपोर्ट करून सेव करून घ्यायचे आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा
