Pori Mala Chaltay Song वर अशी Editing पाहिली नसेल 😍 | CapCut Reel Edit Marathi


कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओ मध्ये तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये मी जेवढेही मटेरियल युज केलेले जसे की बीट मार्क शेक एपक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटच मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिलली घेऊ शकता ठीक आहे 

आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथ पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जात तर चला आता मित्रांनो जरा उशीद न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी पहिले तुम्ही काय करायचे आपल जे काही सुपरवपन आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे आणि नंतर काय करायचे जे आपल कॅपकट प्रो याला ओपन करायचे ठीक आहे आणि कॅपकेकड प्रो मध्ये सगळं तुम्हाला एडिटिंग करायचे जर नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला सगळे भेटून जाईल ठीक आहे टेग्राम चॅनल लिंक तुम्हाला माहिती कुठे भेटेल डिस्क्रिप्शनला ठीक आहे आता तुम्ही सर्वात पहिले सिम्पली काय करायच न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायच इथून तुम्ही काय करायच जीप फाईलचा फोल्डर आप्या सिलेक्ट करायच आहे 

आणि जिप फाईलच्या फोल्डर मध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक बॅकग्राउंड फोटो दिसून जाईल तर हा फोटो घ्यायचा आहे आणि दुसरा तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा ठीक आहे एवढं तुम्ही करायच आहे नंतर एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे इथ फोटो आणि आपले सगळे ऍड होऊन जाईल नंतर पुढे इथे एक लोगोचा व्हिडिओ दिसेल तर इथून डिलीट करून टाकायचे नंतर हा जो काय पहिला फोटो आहे याची लेयरला तुम्ही काय करायचे 10 सेकंदाच्या पुढेच वाढवायचे ठीक आहे 12 एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे मी जास्त वाढवले पण नंतर आपण कट करून टाकू ठीक आता एकदम सुरुवातीला यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचंय तर आता तुम्ही काय करायच 

आता इथं तुम्हाला काय करायच इथ बाजूला कुठे क्लिक करून ओले मध्ये यायचे ऍड ओवरले मध्ये यायचे इथून व्हिडिओ मधून तुम्हाला मी एक बिटमार्क आणि व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीनचा तर इथून इथून एचडी वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचं आता या व्हिडिओला आधी अशा प्रकारे मिनिमाईज करून घ्यायचे ठीक आहे मिनिमाईज केल्यानंतर काय करायचं आता पुढे चलायच ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लिरिक्स टू म्हणजे लरीस वन जिथे आहे तिथे थांबायच ठीक आहे इथ बघू शकता इथ लरी वन आहे तर इथे थांबायच जर लवकर गायब होत असेल तर थोडस दोन बोट थर झूम करायचे नंतर अशा प्रकारे लॅरीस वन जिथे दिसेल बघू शकता इथ लरीक्स वन आहे तर इथे थांबायचे आणि नंतर जो काही आपला वरचा मेन फोटो असेल बॅकग्राऊंडचा तर याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशाप्रकारे तुम्ही लेरीक्स वन लेरीक्स टू जेवढी असतील तर त्यांप्रमाणे तुम्ही काय करायचं आधी तुम्ही हा जो काही वरचा बॅकग्राऊंड आहे तर याला कट करायच ठीक आहे लेरीक्स वन लेरीक्स टू याप्रमाणे ठीक आहे तर मी पटापट कट करून घेतो बघू शकता तर बघू शकता टोटल आता लरिक्स फ पर्यंत इथ बॅकग्राऊंड आहे आता काय कराय काय करायचं जिथे बीट वन लागेल तर तिथे यायचे ठीक आहे आणि वरचा मेन फोटो वरती क्लिक करून काय करायच 

आधी स्प्लिट करायचे मध्यभागी आणि एक्स्ट्रा पार्ट उरलेला असेल तर इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर फोटो लेयरला पण तुम्ही ओढून घ्यायचे 30 सेकंदा पर्यंत ठीक आहे म्हणजे ब्लॅक स्क्रीनचा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ओढून घ्यायचे नंतर एक्स्ट्रा पार्ट आपण डिलीट करून टाकू ठीक आहे आता काय करायच आता इथे यायचे जिथं आपला बीट वन सुरू होतो तर इथे यायचे आणि इथून पुढे तुम्ही काय करायचे फोटोला पण तुम्ही काय करायचे बीट वन बीट टू प्रमाणे तुम्ही पटापट तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे अशाप्रकारे बीट टू वरती नंतर बीट थ्री वरती यायचे अशा प्रकारे अशाप्रकारे ठीक आहे बीट थ्री अशाप्रकारे तुम्ही पटापट स्प्लिट करून घ्या तर बघू शकता मित्रांनो आता टोटल इथ बीट एट होते म्हणजे आठ पर्यंत बीट होते बघू शकता नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर फोटो इथून कमी करून घ्यायची

 आता त्यानंतर काय करायच ब्लॅक ग्रीनच्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे इथ तुम्ही काय करायच एक्सट्रॅक्ट ऑडिओ या नावावरती क्लिक करून इथ याच्यावरचा आओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे परत या ब्लॅक ग्रीनच्या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर परत सुरुवातीला यायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमचे फोटो 9.6 साईज मध्ये कट करून ठेवा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही कट करून ठेवा ठीक आहे आता खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून आधी काय करायचे एक्सपेक्ट रेश मध्ये यायचे 9.6 हे रेशो सिलेक्ट करायचे फोटो चोट असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन गुठून तुम्ही झूम करून घ्यायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचे आधी जे काही पुढे तुम्ही फोटो तुमचे फोटो कट केला असेल एक तर त्याला काय करायच वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करायचे तर आते फोटोवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहेत त्याच्या त्यांना स्क्रॉल करून येतो तुम्ही रिप्लेस मध्ये यायचे फोटो मध्ये येऊन तुम्ही तुम्हाला जे पण तुमचे फोटो लावायचे असतील तर ते फोटो अशा प्रकारे पटापट तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे 

तर मी काय करतो पटापट आधी फोटो रिप्लेस करून देतो मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो तो तर बघू शकता मित्रांनो सगळे फोटो इथून आता मी रिप्लेस करून घेतलेले ठीक अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्यायचेत आणि नंतर आता काय करायच इथ स्टार्टिंगला यायचे आता आधी काय करू आपण सुरुवातीचे काम करून घेऊ मग बाकीचे पुढच काम करू ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आधी तुम्हाला तुमचे सहा ते सात फोटो तुम्ही त्यांचे बॅकग्राऊंड रिमू करून घ्यायचे ठीक आहे सहा ते सात फोटोचे तुम्ही हा फोटो घ्यायचे जे जवळ क्लोज काढलेले फोटो असतील तर ते घेऊन त्यांचे बॅकग्राउंड रिमू करायचे रिमू करण्यासाठी बेस्ट ॲप म्हणजे फोटो रूम तर फोटो रूम तुम्ही घ्यायचे अशाप्रकारे फोटो रूम तुम्ही घ्यायचे ठीक आहे इथ बघू शकता आधीपासून इथून मी आता फोटो रिमूव् केलेत काही तर इथे मी आता तुम्हाला एकदम स्टार्टिंग पासून सांगतो तर तुम्ही अशा प्रकारे फोटो रूम घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल 

तर तुम्ही इथून स्टार्ट फ्रॉम फोटो वरती क्लिक करून तर तुम्ही इथून एक एक फोटो सिलेक्ट करून फोटोची बॅकग्राऊंड एक एक करून रिमूव् करू शकता पण हे नाही करायचं आपल्याला पटापट काम व्हायला पाहिजे म्हणून काय करायच बीट्स वरती यायचे नंतर न्यू स्टार्ट बिट्स वरती यायचे आणि इथून तुम्ही काय करायच इथ मी तुम्हाला अ जे तुमचे फोटो असतील सहा ते सात अशा प्रकारे क्लोज वाले तर ते सहा ते सात फोटो तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि नंतर काय करायचं इथं तुम्हाला खाली ऍड इमेजेस नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ऑटोमॅटिक यांचे जे काही बॅकग्राउंड असेल तर ते स्कॅन होईल थोडं थांबायचे स्कॅन झाल्यानंतर व्हाईट कलर मध्ये त्याचे बॅकग्राउंड रिमू होईल बघू शकता अशा प्रकारे व्हाईट कलर मध्ये रिमू होईल आणि नंतर मित्रांनो व्हाईट कलर मध्ये रिमू झाल्यानंतर अजून आपल्याला काय करायचं इथे तुम्हाला ट्रान्सपरंट ऑप्शन दिसेल एकदा खाली तर इथे बघू शकता ट्रान्सपरंट वरती क्लिक करायचे त्यानंतर आपले बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट होईल ठीक आहे जर तुमच्या ट्रान्सपरंट ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनल वरून घेतलेले नाही फोटो म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे तिथून घ्यायचे तेव्हाच तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतील ठीक आहे नंतर तुम्ही काय करायचे 

एक्सपोर्ट सिक्स इमेजेस वरती क्लिक करायचे आणि सेव टू गॅलरी ऑप्शन आहे खाली तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे फोटो तुमचे गॅलरीत सेव्ह करून घ्यायचे ठीक आहे आणि नंतर आपल कॅपट ओपन करायचे आता आपण स्टार्टिंगच सुरुवातीच काम करून घेऊ लॅरिक्स वगैरे फोटो वगैरे लावायचं मग आपल बाकीच काम करू ठीक आहे तर तुम्ही काय करायच एकदम स्टार्टिंगला यायचे ओले मध्ये यायचे ऍड ओले मध्ये यायचे फोटोज मध्ये येऊन तुम्ही काय करायच जे पण तुमच्या फोटोचे तुम्ही बॅकग्राउंड रिमूव् केलेले असतील एक एक फोटो तुम्ही घ्यायचे जसे की समजा मी हा फोटो घेतलेला आहे फोटो वरती क्लिक करून एचडी वरती क्लिक करून फोटो ऍड करायचे आणि फोटोला पहिली जे काही आपण कट केलेले फोटो इथपर्यंत इथपर्यंत याचे जे काही मागची रेस आहे तर इथून याला कमी करून घ्यायचे लेयरला आणि नंतर काय करायच खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे ट्रान्सपरंट मध्ये यायचे ऑडियन्स मध्ये यायचे रोटेट मध्ये यायचे आणि तुम्ही 90 डिग्री पर्यंत रोटेट करायचे ठीक आहे 90 तर अशा प्रकारे 90 डिग्री पर्यंत रोटेट करायचे आणि झूम आउट वगैरे इथूनच तुम्ही करू शकता ठीक आहे अशा प्रकारे या कोट्याला तुम्हाला जिथं लावायच असेल तिथं लावून घ्यायचे ठीक आहे नंतर ओके करायचे परत तुम्ही काय करायच याच फोटोवरती क्लिक करून इथ तुम्हाला एक डुप्लकेट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून याचे डुप्लकेट बनवून घ्यायचे पण डुप्लकेट झाल्यानंतर हा फोटो इकडे येऊन लागेल तर या पुढच्या च्या फोटोवरती क्लिक करून 

परत याला माग खाली घेऊन घ्यायचे आणि या फोटोच्या खाली लावून घ्यायचे परत खालच्या लेयर वरती क्लिक करून एक फोटो असेल तर त्याला ओडून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथ कोठेही बाजूला कोपऱ्याला करू शकता ठीक अशा प्रकारे आणि ह्या फोटोला तुम्ही अशा तुम्हाला जिथे लावायच असेल तिथे करू शकता ठीक आहे आता हा फोटो आपण इथ वरती कोपऱ्याला ओढला आहे बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे स्क्रॉल करून तुम्ही लेयर मध्ये यायचे आणि इथ लेयर मध्ये तुम्हाला इथं एक अशा प्रकारे दोन रो दिसतील जर हा जो काही पुढचा रो आहे तर या पुढच्या रोवरती क्लिक करायच एकदा नंतर हा फोटो या फोटोच्या मागं निघून जाईल नंतर ओके करायचे परत स्टार्टिंगला यायचे आणि परत तुम्ही काय करायचे ऍडजस्ट मध्ये यायचे सचुरेशन सॅचुरेशन मध्ये यायचे आणि याचे जे काही सॅचुरेशन आहे मागच्या फोटोची ती तुम्ही पूर्णपणे कमी करून टाकायचे ठीक आहे अशा पद्धतीने करायचे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय करायचं स्टार्टिंगला जे काही आपले एक दोन तीन चार पाच सहा सहा फोटो तुम्हाला ऍड करायचे अशा प्रकारे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल परत परत परत मला अशा प्रकारे सॅचुरेशन कमी नंतर साईज वगैरे कमी करायची पडेल खूप जास्त वेळ लागेल तर टेन्शन येऊ नका मित्रांनो मी तुम्हाला एक सिम्पल एक ट्रिक सांगतो तर तुम्ही काय करत चलायचे इथं जे काही आता स्टार्टिंगला तुम्ही एक फोटो लावून घ्यायचे 

आधी अशा प्रकारे इथं वरती आणि खाली नंतर फक्त काय करायच आधी वरचा फोटोवरती क्लिक करून एक डुप्लकेट लेयर करायचे हा फोटो इकडे येऊन लागेल याची लेयर कमी करायची आहे परत खालच्या फोटोवरती क्लिक करून डुप्लकेट करायची याची लेयर पण इकडे येऊन लागेल याची लेयरले तुम्ही अशाप्रकारे कमी करायची आहे नंतर काय करायचं फोटो वरती क्लिक करून फक्त काय करायचं रिप्लेस मध्ये यायचे जे दुसरा फोटो तुम्हाला लावायचा असेल तर तो तुम्हाला रिप्लेस करून घ्यायचा अशा प्रकारे परत खालच्या फोटोला पण तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे आणि नंतर काय करायचं फक्त तुम्ही फोटो वरती क्लिक करून इथ ट्रान्सफर मध्ये यायचे डस मध्ये यायचे रोटेट मध्ये यायचे आणि 90 डिग्री पर्यंत तुम्ही रोटेट करायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला फक्त काय कराव लागेल मॅनुअल तुम्हाला काय कराव लागेल रोटेट कराव लागेल आणि नंतर फक्त तुम्हाला काय कराव लागेल अशा प्रकारे फोटो इकडे माग पुढे घेऊन तुम्हाला इथं ऍडजस्ट करून लावा वे लागतील ठीक आहे आता जो का ब्लॅक व्ईट फोटो असेल तर तो थोडा वरती राहू द्यायचा अशा प्रकारे आणि दुसरा फोटो थोडासा अशा प्रकारे खाली राहू द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि नंतर फक्त तुम्ही काय करायचं कोणताही एका फोटोवरती क्लिक करून लेयर मध्ये यायचे आणि आता मागच्या रोवरती क्लिक करायचे ठीक आहे डाऊन रोवरती क्लिक करायचे किंवा पुढच्या रोवरती क्लिक करायचे बघून घ्यायचे कोणता फोटो मागचा जातो तर त्यानुसार तुम्ही राहू द्यायचे अशा प्रकारे कराव लागेल ठीक आहे 

तुम्ही अशा प्रकारे पटापट करू शकता नाहीतर तुम्हाला सॅचुरेशन वगैरे तुम्हाला मॅन्युली कमी कराव लागेल मग तुम्हाला एक ट्रिक सांगितली तर तुम्ही ट्रिक युज करून तुम्ही काय करायचे पटापट फोटो लावून घ्या इथपर्यंत तर मी पटापट काय करतोय सगळे फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता सगळे फोटो मी इथून हे जे काही बॅकग्राउंड रिमू केलेले फोटो होते तर इथून सगळे मी एक एक करून लावून घेतलेले अशा प्रकारे एक एक करून तुम्ही सगळे फोटो लावून घ्या ठीक आहे फोटो लावल्यानंतर काय करायच आता या फोटोना आपल्याला निमेशन वगैरे आधी लावून घ्यायचे नंतर आपण लरिक्स वगैरे लावू ठीक आहे आता जो काही वरचा फोटो असेल तर याच्यावरती क्लिक क्लिक करून निमेशन मध्ये यायचे आणि तुम्ही नंतर काय करायचं थोडस इथ लोडिंग होऊ द्या सगळे इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर थोडस खाली यायच इथून तुम्ही काय करायच स्लाईड राईट नावाचा जो काही निमेशन आहे हा लावायच जर इथ सापडत नसेल निमेशन तर ही स्पेलिंग तुम्ही इथ वरती सर्च करायच ओके करायचे नंतर हा निमेशन तुम्हाला तिथ सापडून जाईल ठीक आहे तर तुम्ही काय करायच इथून स्लाईड राईट नावाचे निमेशन लावायचे आणि याची रेस्ट जशी तशी राहू द्यायचे फक्त झरो सहा सेकंड पर्यंत वाढून घ्या थोडस इथ तुम्ही वाढू शकता तुमच्या च्या फोटोचा हिसोब ठीक आहे जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं वाढून घ्यायचे तर मी इथून 0.7 सात सेकंदर ठेवलेले तुम्ही तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे तुम्ही वाढून घ्या ठीक आहे तर मी अजून थोडीशी वाढून देतो. ठीक आहे

 तर हा एक तुम्ही निमेशन लावायचे आणि जो काही खालचा फोटो आहे याला तुम्ही फेड इन नावाचे निमेशन लावायचे इथ तुम्ही वरती सर्च करायचे वाटल साबडत नसेल लवकर तर इथून फेड इन नावाचे निमेशन लावायचे आणि याच्या जेवढी तेवढी राहू द्यायचे ठीक आहे अशाप्रकारे मित्रांनो पटापट सगळे फोटोना सेम निमेशन लावायचे वरच्या फोटोला तुम्ही काय करायच स्लाईड राईट नावाचे निमेशन लावायचे इथून ठीक आहे तर इथ थोडस खाली येऊन स्लाईड राईट नावाच निमेशन लावायचे रेस्ट तुमच्या सुभान ठेवायचे आणि खालच्या फोटोला तुम्ही फेड इन नावाच निमेशन लावायचे ठीक तर तुम्ही इथ वरती अशा प्रकारे सर्च करून घ्यायच आवडत नसेल तर ठीक आहे तर पटापट हे सगळे जे काही आपण स्टार्टिंगला इथ पीएनजी टाईप फोटो लावले तर यांना सगळ्यांना सेम तुम्ही ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर मी पटापट हा निमेशन लावून देतो मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. तर मित्रांनो आता बघू शकता सगळे फोटो इथे जेवढे फोटो ऍड केले होते तर यातन मी हे ॲनिमेशन लावून घेतलेले आहे ठीक आहे अशाप्रकारे तुम्ही ॲनिमेशन वगैरे लावून घ्या.

 त्यानंतर काय करायच आपल्याला लरिक्स लावायचे स्टार्टिंग पासून ठीक इथ तुम्ही स्टार्टिंगला यायचे आता बाजूच्या अरोवरती क्लिक करून टेक्स्ट वरती क्लिक करायचे ऍड टेक्स्ट वरती क्लिक करायचे नंतर इथ टेक्स्ट लेयर ऍड होऊन जाईल आता मी जे स्पेलिंग टाकतोय तीच तुम्ही टाकायचे कारण की हीच लिरिक्स ठीक सात तुझी ठीक आहे तू जी असे पण करू शकता किंवा असे पण करू शकता तर तुमचे चेंज तुम्ही करा मी अशा प्रकारे तुझी टाकतो ठीक आहे नंतर काय करायचे इथ ओके करायचे आधी नंतर याचे लेर कमी करून घ्यायचे पहिल्यांदा नंतर स्टाईल वरती क्लिक करायचे परत तुम्ही फॉन्ट्स मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे मेरी क्रिसमस नावाचा फॉन्ट तुम्ही शोधायचे ठीक आहे मेरी क्रिसमस बघू शकता हावाला सापडत नसेल तर तुम्ही इथ बाजूला सर्च वरती क्लिक करून हे मेरी क्रिसमस जरी सर्च केलं नंतर फॉन्ट सापडून जाईल तरी सापडत नसेल तर इथून वेगळा दुसरा एखादा फॉन्ट घेऊन घ्यायच नंतर स्टाईलवरती क्लिक करायचय आणि नंतर इथं तुम्हाला इथं या ठिकाणी बघू शकता रेड कलर मध्ये डबल ए सारखा दिसतोय तर याच्या याच्यावरती क्लिक करायच आहे अशा प्रकारे याची स्टाईल होऊन जाईल 

नंतर काय करायचं की तुम्ही इथं हे बघू शकता हे चौकोन बॉक्स सारख या ठिकाणी तर याच्यावरती क्लिक करून ओडणार तर झूम होईल आणि असं फिरवणार तर रोटेट होऊन जाईल तर तुम्ही थोडसं रोटेट करायच अशा प्रकारे ठीक आहे जसं तुम्हाला ठीक वाटलेल तसं आणि इथ तुम्ही कुठेही लावून घ्यायचे बघू शकता इथं लागून गेलेले नंतर काय करायच परत इथ निमेशन मध्ये यायचे बॅक येऊन इथ बाजूला निमेशन ये इथ यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथून थोडस खाली यायचे ठीक आहे आणि इथ इथ तुम्हाला एक बाऊन्स इन नावाच निमेशन दिसेल तर हा इथून लावायचा ठीक आहे बाऊन्स इन नावाच ठीक आहे तर इथं लोडिंग होत थोडस लोडिंग होऊ द्या तर मित्रांनो सॉरी इथून आपण बाऊन्स इन लावलेला आहे हा चुकीचा पैकी हा नाही लावायचा आपल्याला ठीक आहे तर थोडस अजून खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथ बघू शकता बाऊन्स लेफ्ट दिसेल तर हा तुम्ही लावायचा इथून बाऊन्स लेफ्ट घ्यायचे रेस्ट थोडी अशा प्रकारे वाढून घ्यायचे आणि ओके करायचे बघू शकता इथ हा लागून गेलेले आणि त्यानंतर काय करायच फक्त लेयर वरती क्लिक करून काय करायचे इथून डुप्लकेट करायचे एक लेयरला अशा प्रकारून पुढच्या याच्यात लावून घ्यायची 

याची लेयर तुम्ही कमी करून घ्यायचे आणि नंतर इथे तुम्ही एडिट टेक्स्ट वरती क्लिक करून सॉरी इथून नवीन लेयर ऍड होऊन जाईल तर तुम्ही काय करायच खालच्या लेयर वरती क्लिक करून काय करायच परत स्टाईल वरती क्लिक करायचे वरती इथ लेरिक दिसेल तर इथे तुम्ही दुसरे लरी टाईप करायचे ठीक अशा प्रकारे आता इथून आपली लरी काय आहे देना अशा प्रकारे देना टाकायचे आणि मला तर बघू शकता इथ मी टाकलेले ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही फटाफट करायचे इथून डुप्लकेट लेयर करायचे ठीक आणि पुढे ओडून घ्यायचे आणि याची रेस पण तुम्ही वाढू शकता निमेशन मध्ये तुम्ही काय करू शकता याची रेसून तुम्ही वाढून घ्यायचे ठीक आहे जास्ती मोठी लेयर असेल तर वाढून घ्यायचे आणि तुम्ही परत तुम्ही काय करायच स्टाईल वरती क्लिक करून जी काही पुढचे लिरिक्स आहे ते तुम्ही टाईप करून करून घ्यायचे ठीक आहे

 आता इथून या जन्मी आहे ना जीवन आहे वाटतात ठीक तर या जीवन मी टाईप केलेले आणि नंतर बॅक यायचे सेम अशा प्रकारे काय करायच लेरी टाईप करायचे पुढची पुढे घ्यायचे कॉपी करून इथं लागत नसेल तर थोड पुढे घेऊन घ्यायचे अशा प्रकारे आणि याचे लेयर कमी करून घ्या आणि परत स्टाईल मध्ये तुम्ही काय करायचे पुढची लेयर इथून काढून इथ टाकायचे ठीक आहे जसे की सोनी याच्या ठीक आहे सोनियाचा तर इथून मी टाईप केलेले निमेशन मधून तुम्ही रेस तुम्ही कमी जास्त थोडीशी करू शकता ठीक अशा प्रकारे नंतर ओके करायचे परत परत तुम्ही डुप्लकेट करायचे परत तुम्ही अ इथून पुढे ओढून घ्यायचे. परत कमी करायची लेयर स्टाईल मध्ये यायचे आणे पुढची लेरी आहे ते तुम्ही टाईप करायचे ठीक ठीक आहे तर इथून मी पाव लागला टाईप केलेले आणि नंतर ओके करायचे आणि निमेशन मध्ये यायचे रेस्ट थोडी तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक कमी जास्त करायचे परत इथून डुप्लकेट करायचे परत पुढे ओढून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि नंतर याची लेयर पण तुम्ही काय करायचे इथ पुढच्या याच्यापर्यंत ओढून घ्यायचे स्टाईल मध्ये यायचे 

आणि इथून जे काही लॅरिक्स आहे ते आपण जे काही पुढचे लिकर ते टाकायचे ठीक आहे येशील येशील कधी ठीक आहे कधी अशा प्रकारे लरीक्स इथे टाकायचे परत तुम्ही ॲनिमेशन मध्ये याची लेयर तुम्ही थोडीशी वाढून घ्यायची थोडीशी रिकामी सोडायचे बाकी वाढून घ्यायचे नंतर बघू शकता किती छान प्रकारे आपली लेरिक्स लागून गेलेले ठीक आहे आता आपले लेरी च काम झालेले आता पुढचं काम बाकी आहे फोडूनच ठीक आहे आता फोडूनच काम बाकी म्हणून काय करायचे आता काय करायच इथून जिथून आपला फोटो स्टार्ट होतो बघू शकता इथ एक चौकोन बॉक्स आहे 11 सेकंद पासून तर तुम्ही या चौकोन बॉक्सवर क्लिक करून काय करायच इथ तुम्हाला एक ब्लॅक फेड नावाच इथून बघू शकता हा तुम्हाला ट्रानजॅक्शन शोधायचे ठीक आहे जर इथं सापडत नसेल तर ओले मध्ये यायचे आणि ओले मध्ये सापडून जाईल किंवा वरती नाव तुम्ही सर्च करून घ्यायचे इथून तुम्ही ब्लॅक फेड घ्यायचे आणि नंतर तुम्ही ओके करायचे ठीक आहे अशाप्रकारे तर अशाप्रकारे ओके करायचे नंतर बघू शकता इथं लागून गेलेल आहे ठीक आहे आणि जे काही शेवटचे पीएनजी आहे आपले तर यांना यांना काय करायच यांना पण निमेशन मध्ये देऊन काय करायच आऊट मध्ये यायचे आणि आऊट मध्ये फेड आऊट नावाच इथून निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे म्हणजे पीएनजी आहेत तर यांना ठीक आहे 

फेड आऊट नावाचे निमेशन लावून घ्यायचे ठीक आहे इथून इथ आऊट मध्ये यायचे आणि फेड आऊट नावाच निमेशन लावायचे लेर वरती पण क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे आणि इथ आऊट मध्ये यायचे आणि आऊट मधून तुम्ही कोणताही लावून घ्या जो पण तुम्हाला आवडेल तुम्ही तो लावू शकता ठीक आहे तर तुम्ही फेड आऊट लावलेला ठीक आहे नंतर इथे बघू शकता किती मस्त फोटो गायब होता आणि हा फोटो येतो ठीक आहे आता इथून काय करायच इथून पुढे मी तुम्हाला जिथेपर्यंत सांगतोय तिथपर्यंत तुम्हाला ट्रानजॅक्शन लावायचेत ठीक आहे तर आता काय करायच इथ आता या बॉक्सला आपण ट्रानजॅक्शन लावलेले आहे नंतर पुढचे काय करायच दोन नंबरचा बॉक्स वरती पण क्लिक करून काय करायच ट्रानजॅक्शन मध्ये यायचे ट्रेंडिंग मध्ये शेक नावाचा ट्रानजॅक्शन लावायचा सापडत नसेल तर वरती सर्च करायचे याची लेयर तुम्ही जे काही रेस आहे याची तर इथून झरो.6 सहा पर्यंत वाढून घ्यायचे ओके करायचे ठीक अशा प्रकारे परत आता तिसरा याच्यावरती पण यायचे ठी तीन नंबरचा याला पण सेम तुम्ही शेतक नावाच्या ट्रानजक्शन लावायचे रेस तुम्ही झ प स पर्यंत वाढून घ्यायचे परत पुढचा चौथा बॉक्स वरती पण क्लिक करून तुम्ही काय करायचे याची रेस पण तुम्ही झ6 पर्यंत वाढून घ्यायचे शेक नावाचा ट्रानजक्शन लावायचे परत पुढचा जो काही फोटो आहे 

तर याच्यावरती येऊन शेक मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायच शेक ट्रानजक्शन लावायचे याची रेस तुम्ही झ6 सेकंद पर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे आता बघू शकता एक दोन तीन चार पाच ठीक आहे टोटल आपण पाच बॉक्सला लावलेले आता परत तुम्ही काय करायचे आता पुढचा जो काही सहावा बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करून याला पण तुम्ही शेक नावाचा ट्रानजक्शन लावून घ्यायचे आणि झिरो पॉईट रेस याचे ठेवायचे ठीक आहे आणि नंतर इथं बघू शकता इथ लागून गेलेले ठीक आहे अशा प्रकारे ट्रानजॅक्शन आणि नंतर काय करायच एवढच तुम्ही ट्रानजक्शन लावायच सहा नंबरचा बॉक्स पर्यंत ठीक आहे आणि नंतर परत तुम्ही इथ स्टार्टिंगला यायचे आता इथ या फोटो फोटोच्या स्टार्टिंगला यायच आता आपल्याला व्हिडिओ एपीएस बॉडी इफेक्ट लावायच त्यासाठी काय करायचं या फोटोच स्टार्टिंगला आल्यानंतर एपेक्स मध्ये यायच सॉरी बॉडी एपेक्स मध्ये यायच आधी ठीक आहे बॉडीस मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही काय करायच ग्लोइंग डबल्स नावाचे इथून घ्यायचे सावडत नसेल तर वरती तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे आणि याची रेस तुम्ही या पहिल्या फोटो एवढी करून घ्यायचे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे आता व्हिडिओस मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे वरती सर्च मध्ये मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो ठी ते तुम्ही सर्च करायचे हा बघू शकता मिरर फल कर ठीक अशा प्रकारे मिरर फकर सर्च करायचे अशा प्रकारे नंतर बघू शकता इथ एक नंबरला आलेले हावाला तर हा तुम्ही व्हिडिओ पीस लावायचे आणि याचे लेर तुम्ही कमी करून घ्यायचे 

नंतर परत पुढच्या फोटोवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पीस मध्ये यायचे परत इथ तुम्ही काय करायच कार अरोडा अशा प्रकार अरोरा सर्च करायच ठीक आहे कार्ड अरोरा आणि नंतर इथून तुम्हाला इथे एक नंबर लिहून लागेल बघू शकता हा घेऊन घ्यायच ओके करायच आणि याची रेस पण तुम्ही कमी करून घ्यायची आणि थोडस काय करायच डजस्ट मध्ये यायचे आणि याची जी काही रेस आहे तर ला थोडीशी कमी करायचे ठीक तर मी तुम्हाला जेवढी सांगतो तेवढे कमी करायचे 26 पर्यंत कमी करून घ्या ठीक 26 पर्यंत ठीक आहे नंतर आता पुढचा फोटोवरती यायचे परत तुम्ही आणि परत तुम्ही काय करायचे इथून व्हिडिओ पेस मध्ये यायचे ठीक व्हिडिओ पेस मध्ये आल्यानंतर इथ तुम्ही वरती सर्च करायचे सरा सपलाय ठीक सप डबल पी एल ठीक सप्लाय सप्लाय सर्च करायचे इथून नंतर इथ एक नंबरला येऊन लागेल ठीक नंतर ओके करायचे आणि याची रेस्ट पण तुम्ही काय करायचे कमी करून घ्यायचे फोटो ठीक बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि ऍडजस्ट मध्ये घ्यायची आणि याची रेस्ट तुम्ही थोडीशी 36 पर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे 36 पर्यंत वाढून घ्या ठीक 36 37 पर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे तर मी 39 पर्यंत वाढून घेतो ठीक आहे नंतर काय करायचं आता पुढच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आता पुढच्या च्या फोटोवरती आल्यानंतर परत तुम्ही काय करायच एपीस मध्ये यायचे आणि इथून तुम्ही वरती सर्च मध्ये काय करायच सो इन अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे 

आणि थोडं थांबायचे आणि इथ बघू शकता एक नंबरला आलेला आहे इफेक्स तर इथून घ्यायचे ओके करायचे आणि याच्या तुम्ही या फोटो एवढे कमी करून घ्यायचे परत आता नेक्स्ट पुढचा फोटोवरती आणि परत या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे ठीक आहे सहा नंबरचा ठीक आहे आणि परत तुम्ही आता व्हिडिओस मध्ये यायचे आणि इथून तुम्हाला मी जो स्पेलिंग सांगतो बघू शकता फ्लॅशिंग अशा प्रकारे फ्लॅशिंग सड्स अशा प्रकारे तुम्ही सर्च करायच ठीक आहे आणि सर्च केल्यानंतर इथ थोड थांबायचे आणि इथ बघू शकता थोडस थांबायच अजून लोडिंग होईपर्यंत आता लोडिंग झाल्यानंतर इथ बघू शकता हा व्हिडिओ आहे तर तुम्ही हा घ्यायचे ओके करायची याची रेस तुम्ही या फोटो एवढी कमी करायचे आता पुढचा फोटोवरती येऊन तुम्ही काय करायच बॉडी इफेक्स मध्ये यायचे तुम्ही फ्रेगमेंट क्लोन नावाचा ॲनिमेशन लावायचे आणि याची रेस तुम्ही कमी करून घ्यायचे आता शेवटच्या फोटोवरती यायचे परत बॉडी पीस मध्ये यायच थोडस खाली यायचे आणि इथून इन माय हार्ट घ्यायच बॉडी पीस जर सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करायचे ओके करायचे याची रेस्ट तुम्ही इथं शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे ऍडजस्ट मध्ये यायचे याचे जे काही फिल्टर आहे तर ला कमी करून घ्यायचे नंतर काय करायच इथून थोडस इथ साईज नाव दिसेल तर इथून यालाच कमी करून घ्यायचे 15 पर्यंत तुम्ही कमी करून घ्यायचे साईजला पण ठीक आहे नंतर इथं आपले व्हिडिओ बॉडी इफेक्ट सगळ लागून गेलेले नंतर अजून अजून जो का पहिला फोटो स्टार्ट स्टार्ट होतो तर इथे यायच आपल्याला ठीक आहे 

आता इथं आल्यानंतर काय करायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये तुम्ही काय करायच इथून तुम्ही वरती सर्च मध्ये डायनामिक तर अशा प्रकारे डायनामिक कॉम्पोसेट नावाचा नाव सर्च करायच तुम्ही ठीक आहे नंतर लोडिंग होऊ द्यायचे कारण की आऊट मध्ये पण एक आहे आणि इन मध्ये पण आहे आता आपल्याला इन मधला घ्यायच ठीक आहे हावाला घ्यायच ओके करायच याच्या खालचे फुल वाढून घ्यायचे नंतर काय करायच अजून पुढे यायच पुढून तर पाच नंबरचा फोटो पर्यंत सगळ सोडून द्यायच हा एक आहे नंतर दोन नंबरचा सोडून द्यायचे तीन नंबरचा सोडून द्यायचे चार नंबरचा सोडून द्यायचे पाच नंबरचा पण सोडून द्यायचे आता डायरेक्ट सहा नंबरचा फोटोवरती यायचे ऍनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि तुम्ही काय करायच झूम नावाचे निमेशन लावायचे परत आता पुढच्या फोटोवरती यायचे ऍनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मधून इथून तुम्ही पेंडुलम वन नावाचे निमेशन लावून घ्यायचे परत पुढचा शेवटचा फोटोवरती क्लिक करून याला पेंडुलम टू नावाचे निमेशन लावून घ्यायचे आन नंतर बघू शकता 

आता आपल्या पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कपल्ससाठी मुलीसाठी आणि मुलांसाठी सगळ्यांसाठी तुम्ही हा बनवू शकता खूप छान सोंग आहे मित्रांनो ठीक आहे आणि स्टार्टिंगला तुम्ही काय करायच एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओ एपीस मध्ये यायचे इथून तुम्ही लाईट्स मध्ये यायचे इथून तुम्ही लाईट्स मधून तुम्हाला जो व्हिडिओ एपीस आवडेल तर तुम्ही तो स्टार्टिंगला लावून घ्यायचे लाईक्स पुरता छान दिसेल म्हणून ठीक आहे तर तुम्ही तुमच्या इच्छेने लावून घ्यायच तर जस की इथून आता पिंक ब्लिंकर्स इथून मी याच्यावरती क्लिक केलेल आहे ठीक आहे तर इथून डाऊनलोड होतय तर समजा इथून इथून मी हा लावून घेतो इथ हा पण छान दिसतोय तर इथून मी लावून घेतो आणि याची लेयर पण मी इथपर्यंत ओडून घेतो जिथपर्यंत आपली लेरी तिथपर्यंत ठीक आहे

 जेणेकरून छान दिसेल अशाप्रकारे तुम्ही लावू शकता ठीक आहे आणि नंतर या ऑडिओ एपिसोडवरती क्लिक करायच आता लावला त्याच्यावरती नंतर ऑब्जेक्ट मध्ये येऊन ऑल व्हिडिओ तुम्ही करून घ्यायचे जर हा छान वाटत नसेल तर इथं बघू शकता चेहऱ्यावरती येते मित्रांनो म्हणून तुम्ही ऑब्जेक्ट व्हिडिओ नाही केल तरी चालेल मेन व्हिडिओ तुम्ही करू शकता फक्त जे काही मेन व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचे म्हणजेच मागच जे का बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरतीच लागेल ठीक आहे आणि नंतर काय करायचं फक्त आता ए आय अल्ट्रा वरती क्लिक करायच इथून तुम्ही काय करायच इथून क्वालिटी सिलेक्ट करायचे खालचे रेस फुल वाढून घ्यायचे एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायच आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत रा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रा 

GK CREATION IN MARATHI

आपल्या साइटवर भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 YouTube, Telegram channels join करा आणि Instagram page नक्की follow करा. video बनवून घ्यायचा असल्यास Instagram वर DM करा (Paid Work)..

Post a Comment (0)
Previous Post Next Post