नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना तर स्वागत आहे आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तर आजचा व्हिडिओ मध्ये पण आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटी पर्यंत पूर्ण नक्की बघायचं जशाप्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेले त्याच्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचे ठीके मित्रांनो तर एकदम सोपे जास्त अवघड पण नाही व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटी पर्यंत पूर्ण बघायचे आणि जशाप्रकारे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितले तशाप्रकारे स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायचे
आता तुम्हाला सर्वात प्रथम एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे ते ॲप्लिकेशनचे नाव आहे अलर्ट मोशन तर एप्लीकेशनला डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचे एप्लीकेशन ची लिंक आपण मी तुम्हाला खाली दिलेली आहे ओके नंतर आता या आपलिकेशन ला ओपन केल्यावर नंतर आता मी तुम्हाला खाली भेटेन मार्काने इफेक्ट चे दोन बटन लावून दिलेले तर ते दोघे बटन होते क्लिक करून तुम्ही ते डोकं लिंक तुम्ही तुमच्या अलर्ट मशीन एप्लीकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ठीक आहे
नंतर ऑल मटेरियल ने जी फैला डाऊनलोड करून जी फाईल आपण लगेच ओपन करून घ्यायची कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे फोटो पीएनजी वगैरे युज केलेले तर तुम्हाला सर्व फोटो पीएनजी वगैरे तुम्हाला फोल्डरमध्ये भेटतील म्हणून जी पहिला पण डाउनलोड करून जी फाईल लगेच ओपन करून घ्यायचे ठीक आहे तर आता चला तर थोडा वेळ उशीर न करता आपल्या आजच्या व्हिडिओचा एडिटिंग ला सुरुवात करूया
STAPE 1
तर मित्रांनो आता आपला जो काही पहिला बेटा मागच्या प्रोजेक्ट असेल तर त्या पहिल्या भेटी मागच्या प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर भेट मग प्रोजेक्टला ओपन केल्यावर मित्रांनो तिथं तुम्हाला खाली एक प्लस च बटन दिलेले तर ते आपल्याला त्या बटन वरती क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर मित्रांनो तिथून एक मी तुम्हाला क्लॅरिकल व्हिडिओ बनवून दिलेले त्याआधी मित्रांनो तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे फोटो घेतल्यानंतर फोटो वरती क्लिक करायचे नंतर जर तुमच्या फोटोची साईज वगैरे कमी असेल फोटोला झूम करण्यासाठी वरती तुम्हाला तीन दोन दिलेले तर त्यांच्यावर क्लिक करायचे पाच नंबरच्या नावावर क्लिक करून फोटोला तिथून झूम करून घ्यायचे नंतर फोटोला आपल्या पुढच्या बेटमागपर्यंत ओढून घ्यायचे
त्यानंतर पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लस चा बटनवर क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि तिथून एक मी तुम्हाला लिरिक व्हिडिओ बनवून दिलेले ब्लॅक कलरमध्ये तर तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यानंतर आपला त्या व्हिडिओ वरती क्लिक करायचे नंतर ब्लेंडिंग येना ऑफिसिटी चे ऑप्शन मध्ये यायचे नंतर लाईटनचे ऑप्शन मध्ये क्लिक करायचे नंतर ते व्हिडिओला तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचे व्हिडिओला स्क्रीन मध्ये केल्यानंतर आपल्या पुढच्या भेटू नको यायचे नंतर ते व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर त्या व्हिडिओच्या पुढच्या बाजूला तिथून कट करून द्यायचे तर अशा प्रकार तुम्ही सुरुवातीला हा फोटो लावून घ्यायचे आणि हा व्हिडिओ पण बरोबर लावून घ्यायचे
STAPE 2
त्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला पुढे जेवढेही बीटमक लावून दिलेले तरी सर्व भेट मग प्रमाण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे शिंपले आपला त्या पहिल्या बीटमक वरती यायचे प्लस चा बटन वरती क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे पुढच्या बीटमक वरती यायचे नंतर फोटोच्या पुढच्या भागला तिथून कट करून द्यायचे तर अशाप्रकारे तुम्ही सर्व फोटो भेट मग प्रमाण लावून घ्यायचे तशाप्रकारे मी तुम्हाला सांगितलेले तशाप्रकारे पटापट होतात तुम्ही सर्व फोटो भेटण्याप्रमाणे लावून घ्यायचे आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली तुम्हाला इंस्टाग्राम ची लिंक दिलेली इंस्टाग्राम ला मेसेज करून तुम्ही मला विचारू शकता
तर मित्रांना ताई सर्व फोटो वगैरे बरोबर लावल्यानंतर भेट मग प्रमाणे आता तुम्हाला काय करायचं आहे अजून आपलं जो काही पहिल्या बेटमाक आहे त्याच्यावरती एच प्लस चा बटन क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे नंतर आता तिथे मी तुम्हाला एक ओरल व्हिडिओ बनवून दिलेले तर तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओ घेतल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑफिसर ऑप्शन मध्ये यायचे ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि त्या व्हिडिओला तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचे नंतर व्हिडिओला स्क्रीन मध्ये केल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचे व्हिडिओचा शेवटी आहे ते शेवटी आल्यानंतर आता त्या व्हिडिओचा जो काही पुढच्या शेवटचा भाग असेल तर त्याला कट करून द्यायचे नंतर अजून आपल्या पहिल्या बेट मार्क वरती यायचे
नंतर पुन्हा अजून प्लसचा बेटर मध्ये क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे तिथून एक शाडूचे पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते शाडूची पीएनजी ला पण शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आणि उद्या पीएनजी वरती क्लिक करायचे नंतर तीन रोड वरती क्लिक करायचे आणि तिथून पाच नंबरच्या नावावर क्लिक करून त्या पीएनजीला झूम करून घ्यायचे
STAPE 3
नंतर अजून आपल्या पहिला बिटमाकृतीचे प्लसचा पेट्रोल वरती क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे नंतर तिथे मी तुम्हाला इमोजेनची पीएनजी भरून दिलेले तर ते इमोजींची पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते पीएनजीला पण शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे तर अशाप्रकारे तुम्ही सर्व फोटो पीएनजी वगैरे बरोबर लावून घ्यायचेत त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला याचे प्लसचा बटन मध्ये क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये यायचे आणि मित्रांनो तिथून एक बॉर्डर पेनची घेऊन गेल्यानंतर त्या बॉर्डर पिंकीला पण शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे तर अशाप्रकारे तुम्ही सर्वे फोटो हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे लावायला सांगितलेले तशाप्रकारे सगळे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे तुम्ही बरोबर लावून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो
आता मित्रांनो आता आपले जे काही आता आपण फोटो लावलेले बीट पण प्रमाणे तर त्या बीटमक प्रमाण लावलेले फोटो नाही आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचेत आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इम्पोर्ट केले असेल इफेक्ट ची तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या इफेक्ट च्या प्रोजेक्ट ला आधी आपल्याला ओपन करायचे
STAPE 4
तर आता बॅक यायचे नंतर आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काय पहिला फोटो असेल तर त्या पहिला फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट नावाचा ऑप्शन मध्ये यायचे 32 वरती क्लिक करायचे आणि तिथून कॉपी पण करून घ्यायचे त्या पहिला फोटो वरचे नंतर पुन्हा अजून आपल्या बीटमक प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर खाली यायचे आता खाली आल्यावर मित्रांनो आता आपण झोक्यातलेरिकल व्हिडिओच्या खाली एक मोठा फोटो लावलेला होता मोठी साईज वरला तर त्या फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट नावाचा ऑप्शन मध्ये येऊन तीनदा वरती क्लिक करून तिथून त्या फोटोला हवाले पण पेस्ट करून द्यायचे इफेक्ट केल्यावर मित्रांनो आता अजून पुन्हा आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे
आता जो काय आपला दोन नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावर सेपरेट कॉपी करून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या भेट मग प्रोजेक्ट ला ओपन करायचे आता मित्रांनो आता भेट मग प्रोजेक्टला ओपन केल्यावर आता पुढे यायचे आता पहिला भेटनक वरती यायचे आता मित्रांनो आता इथून तर आता शेवटी पर्यंत आता आपण जेवढे बीटमक परमाप्रमाणे फोटो लावलेले तरी सर्व भेट मग प्रमाण लावलेले फोटोंना पटापट हा हवाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आता जेवढे फोटो राहिलेले असतील नाही पॅक लावलेले तर ते सर्व राहिलेले फोटोंना पटापट इफेक्ट पेस्ट करून द्यायचे तर मी पटापट यांना बीड पेस्ट करून घेतो
STAPE 5
तर मित्रांनो आता मी शेवटी पर्यंत जेवढे फोटोवर लावलेले होते भेट मग प्रमाणे तराने मी इफेक्ट पेस्ट करून दिलेल्या बघू शकता अशा प्रकार तुम्ही सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे त्यानंतर आता हे सर्व फोटो नाही पड वगैरे पेस्ट करून घेतल्यावर आता आपले व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता तर आता एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करून घ्यायचे बरोबर आलेले आहे की नाही त्यानंतर आता व्हिडिओ वगैरे भरून झाल्यावर मित्रांनो आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअर्स ऐकून दिलेले तर ते शेअर्स आहे का नाही ते क्लिक करायचे नंतर तुम्हाला खाली एक मोठं एक्स्पोर्ट नाव दिलेले असतं तर त्या मोठ्या एक्स्पोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमच्यावर शेवायला चालू होऊन जाणार
तर मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ हाच होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या youtube ला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओच्या लिंक ला तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण नक्की करून टाका तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे जे काही ब्लॉक फोटो अपलोड केलेले वेबसाईटला तर ते वाचा आणि एडिटिंग शिका