dok ka tad tad editing alight motion || ek ghot ghetle ki kasam tad tad video editing alight motion || 67

नमस्कार मित्रांनो तर मित्रांना स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचा यूट्यूब चैनल मध्ये ज्याचं नाव हाय जेके त्रॅक्शन इं मराठी  तर मित्रांनो आपला आजचे व्हिडिओ आहे ते जे आता इन्स्टा ग्राम रिल्स ला वायरल सोंग चालू आहे अरे एक घोट घेतल्यावर डोकं कसं तड तड तड करते या मराठी गाण्यावर ती बनवले आहे आणि मित्रांनो आपलं आजचं व्हिडिओ पण एकदम छान आणि भारी व्हिडिओ एडिट झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच मित्रांनो मला कमेंट बॉक्स मध्ये पेमेंट करून सांगायचे तुम्ही सर्वांनी ओके भावांनो आणि जर तुमच्याकडे अजून हे जुन्या वर जायचं असेल तर ते चेंज करून घ्यायचं आहे मित्रांनो कारण की जुन्या वर्जन ॲप मध्ये आपलं शेळके पीठ आणि भेट मार्क चे लिंक इनपुट होणार नाहीत म्हणून मित्रांनो नवीन वर्जन ॲप घेऊन घ्यायचं आहे

त्यानंतर मित्रांनो अलाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो मी जे काही तुम्हाला मी भेट मार्ग आणि इफेक्ट ची लिंक दिलेले आहे खाली तर ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे आहेत त्या नंतर आता जे काही तुमचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील भेट मार्ग आणि इफेक्टचा त्यांपैकी जो आपला पहिला भेट मार्क चा प्रोजेक्ट असेल तर त्या भेट मार्क च्या प्रोजेक्टला ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला एक प्लस बटण दिसेल तर त्या प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर तिथे तुम्हाला एक मीडियाचा ऑप्शन दिसेल त्याच्या वरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तिथून आता एक लिरिक्स व्हिडिओ एडिट करून घ्यायचा आहे नंतर ते लिरिक्स व्हिडिओ घेतल्या नंतर मित्रांनो आता अजून पुढे जाण्याच्या वरती क्लिक करायचं आहे नंतर आता पुढे तुम्हाला जेवढा ही भेट मार्ग दिसत असतील तर त्यांच्या तर माणिक तुम्ही तुमचे फोटो लावून द्यायचे आहेत तर फोटो लावण्यासाठी पण तेच करायचं आहे म्हणजेच मित्रांनो प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तिथून तुम्ही तुमचे फोटो घेऊन द्यायचे आहेत तर फोटो घेतल्यानंतर फोटो च्या झोप काही पुढचा एक्स्ट्रा पाठ असेल तर तो कट करून द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने शेवटी पर्यंत आपले जेवढे ही भेटणार आहेत त्यांचा प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत पटापट

त्यानंतर मित्रांनो अजून आपला जो पहिला भेटणार आहे तर त्याच्या वरती यायचं आहे नंतर अजून प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर अजून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर अजून तिथून एक मी ब्लॅक ग्रीन मध्ये व्हिडिओ दिलेले आहे तर ते व्हिडिओ घेऊन घ्यायचा आहे नंतर ब्लेंडिंग ओबेसिटी मध्ये जायचं आहे नंतर लाईट मध्ये जायचा आहे नंतर तिथून त्या व्हिडिओला स्क्रीन मध्ये करून द्यायचा आहे त्यानंतर त्या व्हिडिओचा जो काही पुढचा टप्पा असेल शेवटीचा तर तो कट करून द्यायचा आहे नंतर अजून आपल्या व्हिडिओच्या सुरवातीला यायचा आहे नंतर अजून प्लस बटन वर क्लिक कर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तिथून एक बॉर्डर पीएनजी घेऊन द्यायची आहे तर ती बॉर्डर पीएनजी घेतल्यानंतर तिला पण आपल्या व्हिडीओ च्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे

त्यानंतर आता आपले जेवढे ही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तरीही सर्वे लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपल्याला या फोटोंना इफेक्ट लावायचा आहे तर आता इथे लावण्यासाठी आता जे काही तुम्ही दुसरी लिंक इनपुट केले असेल तर तिचा एक प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या प्रत्येक वरती यायचं आहे त्यासाठी मित्रांनो बॅक बटन वर क्लिक करून बॅक यायचे नंतर ती तुम्हाला एक प्रोजेक्ट असेल तर त्या व्यक्तीच्या प्रोजेक्टला ओपन करायचं आहे आणि तिथून मित्रांनो मित्रांनो तर त्या पहिला फोटो वरचे इफेक्ट  कॉपी करून घ्यायचं आहे तर फोटो वरचे इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटो वरती क्लिक करायचं आहे नंतर येथे नावामध्ये जायचं आहे आणि तिथून कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून आपण जो बनवत आहेत तर त्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आता पुढे जेवढे आता छोटी छोटी लिहिलेली फोटो असतील त्यांना हाला इफेक्ट पटापट पेस्ट करून द्यायचा आहे

तर ते सर्वे छोटी-छोटी हरवले फोटोंना इफेक्ट पॅस्टीक केल्यानंतर अजून द्यायचं आहे अजून आपल्या इफेक्टचा प्रोजेट वरती यायचं आहे आणि मित्रांनो तिथून दुसऱ्या फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून बॅक यायचं आहे अजून का आपण बनवत आहेत त्या प्रोजेक्ट वरती जायचं आहे नंतर आता जे काही 22 मार्च च्या पुढे एक फोटो येईल तर त्या एकेक फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे नंतर मित्रांनो अजून द्यायचं आहे अजून आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट वरती जायचं आहे आणि तिथे जो तीन नंबर वर ती फोटो आहे तर त्याच्यावर ची कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून बॅक यायचं आहे

अजून तो आपण बनवत आहे त्या प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर मित्रांनो आता पुढे यायचं आहे आता जे काही आपले तीन तीन फोटो राहिले असतील मित्रांनो त्या तीन तीन पैकी दोन नंबर वरती फोटो येईल मित्रांनो तर त्याला हा लाईट पेस्ट करून द्यायचा हाये पटापट त्यानंतर अजून बॅक यायचं आहे अजून आपल्या शेळके पेठ चा प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर जो आता शेवटच्या चार नंबर चा फोटो आहे तर त्याच्यावर चे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत अजून आपण बनवत आहेत या प्रोजेक्टवर ते यायचा आहे नंतर आता आपले जेवढे ही फोटो राहिले असतील इफेक्ट लावलेले तर ते सर्व फोटो नावाला एकूण पेस्ट करून द्यायचा आहे

त्यानंतर आपला चे व्हिडिओ ते बनवून झालेला आहे नंतर या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी व तिचा तुम्हाला शेअर चा ऐकन दिले तर त्याच्या वरती क्लिक करायचं आहे नंतर खाली जे तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसत आहे त्याच्या वरती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे व्हिडिओ असेल तर ते शिवायला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हेच होतं तर आता भेटूया आपल्या पुढच्या  व्हिडिओ मध्ये

ALL MATERIAL ZIP FILE

Post a Comment

Previous Post Next Post