नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचे यूट्यूब चैनल मध्ये ज्याचं नाव आहे जी के करेक्शन इं मराठी तर मित्रांनो आपला आजचा जेवढे आपण काजवा या मराठी गाण्यावर ती बनवलेला आहे आणि मित्राने व्हिडिओ एकदम एकदम छान झालेले तुम्हाला एवढं कसं वाटलं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन सांगा आणि मित्रांनो आजच्या वेळेला तुम्ही सर्वांनी लाईक कमेंट करायचे आणि नवीन असेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून घ्यायचे कारण की मित्रांनो तुम्हाला याचा पुढे पण अशाच पद्धतीने छान छान भारी भारी व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या यूट्यूब चैनल मध्ये म्हणून आपल्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यायचे तुम्ही सर्वांनी मित्रांना तुमच्याकडे तर अजूनही जुन्या वर्जन आलट मोशन अॅप असेल तर ते चेंज करून घ्यायचा आहे कारण की मित्रांनो आजच्या वयाचे जेवढे आपले बेट मार्क आणि शेख इफेक्ट चे प्रेषित लिंक आहेत तर ते इनपुट होणार नाहीत तुमच्या जुन्या वर्जन चे ॲप मध्ये म्हणून नवीन वर्जन वाला ॲप घेऊन घ्यायचे तर ते ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चैनल वरती भेटून जाणार अगदी फ्री मध्ये
तर आता मित्रांनो आता आधी काय करायचं आहे आता जे काही मी तुम्हाला भेट मार्क आणि शेक इफेक्ट ची लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायचे आहेत नंतरची ऑल मटेरियल वाली लिंक दिलेली आहे तर त्या लिंक वरून जी फाईल डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचे आहे कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे मेटल युज केलेले आहे तर ते सर्व मटरेल आपल्या ची फाईल मध्ये भेटेल म्हणून जीप फाईल डाऊनलोड करून ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आता आपला पहिला भेट मार्क चा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे नंतर तिथे तुम्हाला एक प्लस बटन असेल तर त्या प्लसच्या बटन वरती क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो मीडिया चा ऑप्शन मध्ये जायचं आहे नंतर तिथून एक आधी एक लिरिक व्हिडिओ घेऊन घ्यायचं आहे नंतर मित्रांनो पुढे जाण्याच्या बान वरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला जेवढे पुढे तुम्हाला भेट मार्ग दिसत असतील त्यांच्या प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत तर फोटो लावण्यासाठी पण तेच करायचं आहे प्लस चा बटन वर क्लिक करायचं आहे नंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर तिथून मित्रांनो आधी काय करायचं ते तुमचा फोटो घेऊन घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर फोटो चा पुढचा भाग असेल तर तो कट करून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीने शेवटी पर्यंत मी तुम्हाला जेवढे ही बैठक मार्क दिलेले आहेत त्यांच्या प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्यायचे आहेत
उत्तर आता सर्व भेट मग प्रमाणे फोटो लावल्यानंतर अजून मित्रांनो 12.5 सेकंड भेट मार्ग आहे तर त्याच्या वरती यायचं आहे अजून प्लस चा बटन वरती क्लिक करायचं आहे मीडियाचा ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि तिथून आधी एक मी ब्लॅक क्रीम मध्ये व्हिडिओ दिलेले आहे तर ते व्हिडिओ घेऊन घ्यायचं आहे नंतर व्हिडिओ घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑफिस मध्ये जायचं आहे लाईट मध्ये जायचं आहे आणि त्या व्हिडिओ ला तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचं आहे नंतर अजून आपल्या व्हिडिओ च्या शेवटी यायचे आणि त्या व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तो कट करून द्यायचा आहेअजून 12.5 सेकंद आवर्ती यायचे अजून पलत्स बटनावर क्लिक करायचे अजून मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे तिथून एक शाळेची पीएनजी घेऊन घ्यायचं नंतर ते शाडूचे पेन्सिल आपण आपल्या आवडीच्या शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे नंतर मित्रांना अजून 12.5 सेकंदा वरती यायचं आहे नंतर अजून प्लसच्या बटनावर क्लिक करायचे अजून मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे तिथून मित्रांनो आता एक पीएनजी दिलेली आहे काजवा नावाची तर ती पीएनजी घेऊन घ्यायची आहे आणि ती पीएनजी ला पण आपल्या आवडीच्या शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आहे त्यानंतर अजून मित्रांनो आपल्या आवडीचा स्वतःच्या अजून प्लस बटन वर क्लिक करायचे अजून मित्रांनो मीडियाचा ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि त्यातून एक बॉर्डर पीएनजी घेऊन घ्यायचे ते बॉर्डर पेंडी घेतल्यानंतर तिला पण आपल्य व्हिडिओच्या शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आहे
आता आपला जेवढे मटरेल वगैरे होतं तरी सर मी लागले गेलेले आहे आता मित्रांना आता आपल्याला या फोटोंना इफेक्ट लावायचा आहे तर आता इफेक्ट लावण्यासाठी आता जे काही तुम्ही दुसरी लिंक इनपुट केली असेल तर तिचा एक शेख इफेक्ट चा प्रोजेक्ट बनलेला असेल तर त्या शेक इफेक्टचा प्रोजेक्ट वरती यायचं आहे तर शेळके पेठ च्या पुढची कुर्ते आले नंतर तिथे तुम्हाला एक फोटो दिसेल तर त्या पहिला फोटो वरचे कॉपी करून घ्यायचे तर त्याच्यावर सिपेट कॉपी केल्यानंतर अजून द्यायचे अजून तर आपण बनवत आहेत या प्रोजेक्टवर त्याचे नंतर आता आता पुढे तुम्हाला जेवढे छोटे छोटे दोन दोन फोटो दिसतील तर त्या दोन दोन फोटोंना हा वाला एक स्पष्ट करून द्यायचा आहे
त्यानंतर मित्रांनो अजून बँकेचे अजून ते आपल्या शेतीपेक्षा तुझी कर्त्याचे तेथेच दोन नंबर ते फोटो देशील तर त्या दोन नंबरच्या फोटोवर चे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर मित्रांनो अजून बॅक यायचं आहे अजून तो आपण बनवत आहेत त्या प्रत्येक वरती यायचं आहे नंतर मित्रांनो आता पुढे यायचा आहे आता जे काही तुम्हाला मोठे मोठे लेयर वाले फोटो दिसतील तर त्या मोठ्या मोठ्या लेहरा ले फोटो नालायकी स्पष्ट करायचा आहे तर पहिला मोठी निर्मला फोटोला हवाला पेस्ट करून द्यायचा आहे नंतर एक फोटो सोडून द्यायचे अजून त्याचा पुढचा एक फोटो लाईक स्पष्ट करायचे अजून त्याचा पुढचा एक फोटो सोडून द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने एक फोटो सोडून नाही खोटं नाही स्पष्ट करून द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो अजून बॅक यायचं आहे अजून आपल्या शेख की पिक्चर प्रत्येक वरती यायचं आहे नंतर तिथे जर तुम्हाला शेवटी एक फोटो दिसेल तर त्या फोटो वरचे पण इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत नंतर अजून त्या पण बनवतात प्रोजेक्ट वरती यायचं आहे नंतर आता आपले जेवढे फोटो राहिले असतील त्यांना हवाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे
त्यानंतर आपले जेवढे ते बनवून झालेला आहे तर आता मित्रांना या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती जे तुम्हाला शेअरचैट केले तर त्याच्यावर क्लिक करायचे नंतर मित्रांना खालचे तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसत आहे तर त्याच्या वरती क्लिक करून द्यायचं आहे नंतर तुमचं जे व्हिडिओ असेल तर ते शेव चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपलं आजचं व्हिडीओ हेच तर आता भेटू आपल्या पुढच्या विडिओ मध्ये